• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

चोपडा-अमळनेर रोडवर बनावट दारूसाठ्याची वाहतूक, राज्य उत्पादन शुल्काची कारवाई, लाखांचा मुद्देमाल जप्त

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 7, 2024
in जळगाव जिल्हा, क्राईम, ताज्या बातम्या
चोपडा-अमळनेर रोडवर बनावट दारूसाठ्याची वाहतूक, राज्य उत्पादन शुल्काची कारवाई, लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगाव 7 ऑगस्ट : चोपडा-अमळनेर रोडवर सापळा रचून वाहन क्रमांक एमएच -30 बीडी- 1103 हे वाहन देशी विदेशी बनावट दारूसाठा वाहतूक करतांना मिळून आले. सदर वाहनात बनावट देशी दारू टँगोपंच 180 मी. ली. क्षमतेच्या एकूण 2544 बाटल्या (53 बॉक्स), विदेशी दारू मॅंकडोवेल नं. 1 विस्कीच्या 180 मी.ली. क्षमतेच्या एकूण 240 बाटल्या (5 बॉक्स) व विदेशी दारू इम्पेरिअल ब्लू विस्कीच्या 180 मी.ली. क्षमतेच्या एकूण-240 बाटल्या (५ बॉक्स) अशा प्रकारचा बनावट मद्यसाठा मिळून आला आहे. असा अवैध बनावट मद्यसाठा व वाहन असा एकूण किमंत रुपये- 5,79,480/- चा मुद्देमाल जप्त केला आहे.

राज्य उत्पादन शुल्क, विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जळगाव, संचालक पी.पी.सुर्वे (अं व द.), उषा वर्मा, विभागीय उप आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, नाशिक विभाग, श्री.डॉ.व्ही.टी. भूकन अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 6 ऑगस्ट,2024 रोजी के. एन. गायकवाड निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, चाळीसगाव विभाग यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या अनुषंगाने सावखेडा शिवार ता. अमळनेर जि.जळगाव येथे कारवाई केली.

या वाहनासोबत मिळून आलेले इसम शुर्भम सुधाकर पाटील रा. अरूननगर चोपडा ता. चोपडा जि.जळगाव व कैलास देविदास वाघ रा. श्रीरामनगर-२ चोपडा ता. चोपडा जि. जळगाव, यांचे विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वये गुन्हा नोंद केलेला आहे. दरम्यान, सदर कारवाई बी. डी. बागले सहा.दु.नि, व बी. एन. पाटील जवान.ब. न. 01, एम. डी. पाटील जवान नि-वाहन चालक ब.न.02 यांनी सदरच्या कारवाईत सहकार्य केले.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, चाळीसगाव विभाग के. एन. गायकवाड, हे व अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जळगाव डॉ.व्ही.टी. भूकन यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत. राज्य उत्पादन चाळीसगांव वि, जि. जळगांव असे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, चाळीसगाव विभाग के. एन. गायकवाड यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

हेही वाचा : शिक्षकांना जुनी पेन्शनसंदर्भात समिती स्थापन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा, काय आहे संपुर्ण बातमी?

बातमी शेअर करा !
Share
Tags: chopda amanlner raodfake liquorjalgaon crimestate excisesuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

February 28, 2026
विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

February 28, 2026
तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

February 28, 2026
VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

February 27, 2026
महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

February 27, 2026
VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

February 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page