• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात हातभट्टी दारू निर्मूलन मोहीम, एका दिवसात तब्बल ‘इतक्या’ लाखांचा मुद्देमाल जप्त

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 9, 2023
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
हातभट्टी दारू निर्मितीच्या ठिकाणी कारवाई करताना पोलीस अधिकारी

हातभट्टी दारू निर्मितीच्या ठिकाणी कारवाई करताना पोलीस अधिकारी

जळगाव, 9 नोव्हेंबर : राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभागाने जिल्ह्यात संयुक्तपणे हातभट्टी दारू निर्मूलन मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेत 7 नोव्हेंबर रोजी एकाच दिवसात 106 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात 100 आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातून 27 लाख 55 हजार 555 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दारू हातभट्टी निर्मूलन मोहीम –
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक एम राजकुमार, विभागीय उपायुक्त बी.एच.तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात हातभट्टी निर्मिती व वाहतूक करणाऱ्या विरोधात धडक मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक व्ही.टी.भुकन नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्व पथके, नाशिक विभागीय भरारी पथक (कळवण), तसेच जळगाव पोलीस विभागांच्या पथकाने संयुक्तरित्या कारवाई केली.

प्रशासनाची मोठी कारवाई –
हातभट्टी निर्मूलन मोहिमेमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने 40 व पोलीस विभागाने 66 असे एकूण 106 गुन्हे नोंदविले आहेत. 100 जणांना अटक करण्यात आली आहे. 6 जण फरार आहेत. यात रसायन – 44,748 लीटर, गावठी दारू- 4164 लीटर, देशी दारू 27.18 लीटर, विदेशी मद्य 8.64 लीटर, बियर 13 लीटर, 1 दुचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे तसेच ‌ यात मुद्देमाल किंमत 27 लाख 55 हजार 555 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जामनेर तालुक्यात पथकाची कारावाई –
जामनेर तालुक्यातील सामरोद येथे गावठी हातभट्टी फोडण्यासाठी थेट अधीक्षक व्ही.टी.भूकन त्यांच्या पथकासह पोहचले होते. यामध्ये अवैध गावठी दारू निर्मिती तसेच विक्री करणाऱ्यावर एकूण 4 गुन्हे दाखल करत 4740 लिटर रसायन तसेच 90 लिटर तयार गावठी दारू असा एकूण 1 लाख 15 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये चाळीसगाव येथील निरीक्षक आर. जे.पाटील तसेच पाचोरा विभागाचे विलास पाटील यांच्या सोबत पोलीस कॉन्स्टेबल गिरीश पाटील,विजय परदेशी,संतोष निकम,मुकेश पाटील,विपुल राजपूत यांनी मिळून ही कारवाई केली.

हातभट्टी सह अवैध मद्यविक्रीवर कारवाई –
मागील 4 महिन्यात हातभट्टी सह अवैध मद्यविक्रीवर मोठया प्रमाणत कारवाई करण्यात आली असून 3 सराईत आरोपींना एमपीडीए (MPDA) कायद्यांतर्गत स्थानबद्ध करण्यात आले आहे. राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभागाची अवैध मद्य विक्रीवरील कारवाईचे सत्र आगामी काळात ही चालूच राहणार आहे. अशी माहिती उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आली आहे.

बातमी शेअर करा !
Share
Tags: ias ayush prasadjalgoan crimesp m rajkumarहातभट्टी दारू निर्मलून मोहिम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्र अर्थसंकल्प 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अर्थसंकल्प सादर; वाचा अर्थसंकल्पातील टॉप-10 घोषणा

महाराष्ट्र अर्थसंकल्प 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अर्थसंकल्प सादर; वाचा अर्थसंकल्पातील टॉप-10 घोषणा

March 7, 2026
VIDEO | ग्रामरोजगार सेवकांच्या मानधनाचा मुद्दा; विधानसभेत रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिली महत्वाची माहिती

VIDEO | ग्रामरोजगार सेवकांच्या मानधनाचा मुद्दा; विधानसभेत रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिली महत्वाची माहिती

March 6, 2026
आज सादर होणार राज्याचा अर्थसंकल्प; देवेंद्र फडणवीस हे दुसऱ्यांदा अर्थसंकल्प मांडणार, घोषणांकडे सर्वांचं लक्ष

आज सादर होणार राज्याचा अर्थसंकल्प; देवेंद्र फडणवीस हे दुसऱ्यांदा अर्थसंकल्प मांडणार, घोषणांकडे सर्वांचं लक्ष

March 6, 2026
‘गरजूंना घर देण्यासाठी शासन कटिबद्ध; गेल्या वर्षात राज्यात जवळपास 4 लाख घरे पूर्ण’, ग्रामविकास मंत्र्यांची माहिती

‘गरजूंना घर देण्यासाठी शासन कटिबद्ध; गेल्या वर्षात राज्यात जवळपास 4 लाख घरे पूर्ण’, ग्रामविकास मंत्र्यांची माहिती

March 6, 2026
Breaking News: अखेर ठरलं! माजी खासदार उन्मेश पाटील शिंदेंच्या शिवसेनेत जाणार; उद्या मुंबईत होणार पक्षप्रवेश

Breaking News: अखेर ठरलं! माजी खासदार उन्मेश पाटील शिंदेंच्या शिवसेनेत जाणार; उद्या मुंबईत होणार पक्षप्रवेश

March 5, 2026
VIDEO | विधानपरिषदेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली महत्वाची माहिती

VIDEO | विधानपरिषदेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली महत्वाची माहिती

March 5, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page