• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात रमाई आवासच्या घरकुलांना पालकमंत्र्यांनी दिली प्रशासकीय मंजुरी, वाचा, तालुकानिहाय आकडेवारी

“रमाई आवास घरकुल” योजना सर्वसामान्य जनतेसाठी वरदान, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 9, 2023
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
फाईल फोटो

फाईल फोटो

जळगाव, 9 नोव्हेंबर : सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वतःच्या हक्काचे घर उभारणीच्या स्वप्नाला पूरक असलेल्या रमाई आवास घरकुल या अत्यंत महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत जिल्ह्यात 2023-24 या आर्थिक वर्षासाठी 1845 घरकुलांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रशासकीय मंजुरी दिली आहे.

काय म्हणाले पालकमंत्री गुलाबराव पाटील? –
पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, रमाई घरकुल आवास योजना ही एक अत्यंत महत्त्वाची आणि महत्त्वाकांक्षी राज्य पुरस्कृत योजना आहे. ज्यांना निवासाची व्यवस्था नाही अशा सर्व आर्थिक दुर्बल असणाऱ्या व सर्वसामान्यांना नागरिकांना स्वतःच्या जागेवरती राज्य सरकार पक्क्या स्वरूपाची घरबांधणीची व्यवस्था करून देत असल्याने, ही योजना वरदान ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.

तालुका निहाय मंजूर घरकुले –
जळगाव – 127, धरणगाव – 117, अमळनेर – 32, चाळीसगाव – 226, पाचोरा – 25, भडगाव -38, एरंडोल – 81, पारोळा – 431, भुसावळ – 49, जामनेर – 141, चोपडा – 80, मुक्ताईनगर – 252, बोदवड – 114, रावेर – 92, यावल – 40 या रमाई आवास योजनेत 2023-24 साठी जिल्ह्यासाठी 3566 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट होते. त्यापैकी 1845 लाभार्थ्यांना मंजूरी मिळाली आहे. यामध्ये मातंग समाजातील 142 व मातंग समाज वगळून इतर अनुसूचित जाती १७०३ घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे.

मंजूर करण्यात आलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील आर्थिक दुर्बल कुटुंबांचे स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रमाई आवास योजनेच्या माध्यमातून पात्र असलेल्या प्रत्येकाला या योजनेचा लाभ देण्याचा आमचा प्रयत्न आहे. भविष्यात या उद्दिष्टात आणखी वाढ करण्यात येईल व या योजनेस कुठेही निधीची कमतरता भासणार नाही. यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे यांनी रमाई आवास योजनेचा जिल्ह्यातील प्रगतीचा वेळोवेळी आढावा घेत असतात. मंजूर घरकुल प्रस्तावातील लाभार्थ्याची पात्रता संबंधित गट विकास अधिकारी पंचायत समिती यांनी शासन निर्णयानुसार तपासली असून सदर लाभार्थी शासन निर्णयानुसार पात्र असल्याबाबत गटविकास अधिकारी, पंचायत समिती यांनी प्रमाणपत्र सादर केले आहे.

तसेच प्रस्तावित लाभार्थ्यांना घरकुले मंजूर करण्याची शिफारस समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी केलली आहे. त्यास अनुसरून अध्यक्ष, जिल्हास्तरीय रमाई आवास योजना (ग्रामीण) समिती तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची प्रशासकीय मंजुरी मिळाली असल्याने घरकुल अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील आर्थिक दुर्बल घटकातील 1845 कुटुंबांचे स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

बातमी शेअर करा !
Share

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रावेर–पुनखेडा ते पातोंडी रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण करण्याच्या आमदार अमोल जावळे यांच्या प्रशासनाला सक्त सूचना

रावेर–पुनखेडा ते पातोंडी रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण करण्याच्या आमदार अमोल जावळे यांच्या प्रशासनाला सक्त सूचना

August 8, 2026
जळगावच्या शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; अवघ्या 24 तासांत लावला चोरीचा छडा, वेल्डिंग मशिनसह 16 ग्राईंडर मशिनचे बॉक्स जप्त

जळगावच्या शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; अवघ्या 24 तासांत लावला चोरीचा छडा, वेल्डिंग मशिनसह 16 ग्राईंडर मशिनचे बॉक्स जप्त

August 8, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026; जळगाव जिल्ह्यात 31,908 पात्र शेतकऱ्यांसाठी 184.16 कोटी रुपये वितरित

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026; जळगाव जिल्ह्यात 31,908 पात्र शेतकऱ्यांसाठी 184.16 कोटी रुपये वितरित

August 8, 2026
जळगाव बाह्यवळण मार्गावरील वाहतूक टप्प्याटप्प्याने पूर्ववत होणार; ‘या’ दिवसापासून धुळे-नागपूर एकेरी वाहतुकीचा मार्ग खुला

आरोग्य विभागातील प्रलंबित पदभरती आणि पदोन्नतीच्या प्रक्रियांना गती द्या; मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

August 8, 2026
जळगाव बाह्यवळण मार्गावरील वाहतूक टप्प्याटप्प्याने पूर्ववत होणार; ‘या’ दिवसापासून धुळे-नागपूर एकेरी वाहतुकीचा मार्ग खुला

जळगाव बाह्यवळण मार्गावरील वाहतूक टप्प्याटप्प्याने पूर्ववत होणार; ‘या’ दिवसापासून धुळे-नागपूर एकेरी वाहतुकीचा मार्ग खुला

August 8, 2026
शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल यांची जळगाव जिल्ह्यातील शाळांना भेट

शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल यांची जळगाव जिल्ह्यातील शाळांना भेट

August 7, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page