महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे 16 ते 21 डिसेंबर 2024 दरम्यान पार पडले. या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने ‘सुवर्ण खान्देश लाईव्ह’च्या वतीने खान्देशातील आमदारांशी खान्देशातील प्रश्नांवर, विधानसभा मतदारसंघातील विकासकामांवर संवाद साधला गेला. या विशेष संवादात प्रत्येक आमदाराने त्यांच्या मतदारसंघातील प्रश्न, आगामी काळातील विकासकामे यावर भाष्य केले.
जळगाव जिल्हा –