Parola Crime News : एनए झालेल्या प्लॉटवर नोंदी लावण्यासाठी मागितली लाच, एसीबीने पारोळ्यातील तलाठ्यास रंगेहाथ पकडले
पारोळा : एन. ए. झालेल्या प्लॉटवर नोंदी लावून देण्याच्या मोबदल्यात 6 हजार रुपयांची लाच घेताना तलाठ्यास रंगेहाथ अटक करण्यात आली. ...
Read more