Tag: ajit pawar

VIDEO: अजित पवारांच्या रुपात महाराष्ट्राला एक चांगला मुख्यमंत्री मिळाला असता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, 24 फेब्रुवारी: ‘अजित पवार वॉज द बेस्ट चीफ मिनिस्टर महाराष्ट्र नेव्हर हॅड’, अजितदादाच्या रुपात एक चांगला मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळू ...

Read more

“अजित दादा आपल्यात नाहीत; ही वस्तुस्थिती, पण….!”, आमदार रोहित पवारांची खळबळजनक प्रेस, घातपाताची शक्यता असलेली सांगितली ‘ही’ कारणं

मुंबई, 10 फेब्रुवारी : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादांच्या विमान अपघाताची घटना 28 जानेवारी रोजी सकाळी घडली. यामध्ये अजित दादांसह ...

Read more

Ajit Dada Last Phone Call : अजित दादांचा शेवटचा कॉल कोणाला? नेमकं काय बोलले? महत्वाची माहिती आली समोर

बारामती, 4 फेब्रुवारी : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. मुंबईहून बारामतीकडे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी ...

Read more

‘सुनेत्राताई पवारांना उपमुख्यमंत्री केलं म्हणून….!’ खासदार संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य

नवी दिल्ली, 3 फेब्रुवारी : अजित दादांच्या विमान अपघाताबाबत मंत्र्यांना काहीच माहिती नाहीये. अजित पवार यांच्यासारख्या महाराष्ट्राच्या प्रमुख लोकप्रिय नेत्याचा ...

Read more

विशेष लेख | महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनिमित्ताने……

विशेष लेख | चंद्रकांत दुसाने - विशेष प्रतिनिधी 28 जानेवारी 2026. सकाळचे सुमारे 8.45 वाजले होते. ठिकाण — बारामती विमानतळ ...

Read more

अजित पवारांचं दुर्दैवी निधन; जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

मुंबई, 1 फेब्रुवारी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ...

Read more

अजित दादांच्या निधनानंतर राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती

मुंबई, 31 जानेवारी : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले आहे. मुंबईहून बारामतीकडे जात असताना त्यांच्या ...

Read more

sharad pawar press : सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत माहिती नाही, शरद पवारांचं मोठं वक्तव्य

अजित दादांच्या जाण्यानं प्रचंड धक्का, सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत माहिती नाही, शरद पवारांचं मोठं वक्तव्य, संपूर्ण पत्रकार परिषद हेही पाहा : ...

Read more

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली

जळगाव/बारामती, 30 जानेवारी : जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी काल 30 जानेवारी रोजी दिवंगत उपमुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते अजित ...

Read more

‘दादा… कुठं हरवलात तुम्ही? तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय..’, आमदार रोहित पवारांची डोळ्यात अश्रू आणणारी पोस्ट

पुणे/बारामती, 30 जानेवारी : राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे परवा 28 तारखेला बारामती येथे विमान अपघातात निधन झाले. दादांच्या अशा ...

Read more
Page 1 of 10 1 2 10

ताज्या बातम्या

Share

You cannot copy content of this page