• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार?, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी दिली महत्त्वाची माहिती

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 30, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
Will Sunetra Pawar become the Deputy Chief Minister? Praful Patel gave important information after meeting Chief Minister Devendra Fadnavis.

सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार?, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी दिली महत्त्वाची माहिती

मुंबई, 30 जानेवारी – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर आता राष्ट्रवादीच्या वतीने कोण उपमुख्यमंत्री होणार याची चर्चा सुरू आहे. तसेच अर्थमंत्रीपद कुणाकडे जाणार, याकडेही राज्याचे लक्ष लागले आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आमदारांनी केली आहे. तर याचसंदर्भात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची बैठक पार पडली. यानंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी संवाद साधला.

जी जनभावना आहे. तीच आमची भावना आहे आणि त्या जनभावनेचा आदर करुन त्याचप्रकारचा निर्णय घेतला जाईल, असे प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची उद्या बैठक पार पडणार असून त्यामध्ये उद्या गटनेता निवडला जाणार आहे.

प्रफुल्ल पटेल माध्यमांशी बोलताना नेमकं काय म्हणाले?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की, आज तिसरा तिवस आहे, जो विधी आहे, त्याला पूर्ण करण्यासाठी वेळ देत आहोत. मात्र, राजकीय पक्ष म्हणून योग्य निर्णय घेऊन ती जागा भरायची आहे. याबाबत बोलायला मुख्यमंत्र्यांकडे आलो होतो. कुटुंबासोबत चर्चा करावी लागेल. आमदार, सर्व नेत्यांची भावना जाणून आहे. सर्वांना दुख झाले आहे. त्या अनुरुप सर्वांना हवा, तसा निर्णय घेऊ.

सुनेत्रा पवार यांच्या नावाला विरोध करण्याचे कारण नाही. मात्र, याबाबत त्यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेऊ. जनभावना आणि आमची भावना एकच आहे. लवकरात लवकर आम्ही ती प्रक्रिया पूर्ण करू. अधिकृत नेता निवडल्यावर सर्व चर्चा करू. आता पक्षाचा, पदाचा विषय येत नाही. तात्पुरते काम सुरू आहे. विधिमंडळाची जागा भरायची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करू इच्छितो, हे सांगायला मुख्यमंत्र्यांकडे आलो. लोकांना दुख झाले. आम्हालाही प्रचंड दुख झाले आहे. किमान आजच्या दिवसाचे विधी पूर्ण करुन आज किंवा उद्या चर्चा करुन उद्या माध्यमांना माहिती दिली जाईल, असे त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले.

बातमी शेअर करा !
Share
Tags: ajit pawardevendra fadnavismaharashtra political newsmaharashtra politicsprafull patelsunetra pawar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Jamner Crime: आंतरजातीय विवाहाचा राग; मेहुण्यावर प्राणघातक हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू

Jamner Crime: आंतरजातीय विवाहाचा राग; मेहुण्यावर प्राणघातक हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू

August 2, 2026
लोकाभिमुख प्रशासन व समाजसेवा हेच महसूल विभागाचे प्रमुख ध्येय; महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट अधिकारी कर्मचा-यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात सपंन्न

लोकाभिमुख प्रशासन व समाजसेवा हेच महसूल विभागाचे प्रमुख ध्येय; महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट अधिकारी कर्मचा-यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात सपंन्न

August 2, 2026
VIDEO | अमळनेरमध्ये धाडसी बचाव कार्य; पुराच्या पाण्यात अडकलेल्या एक महिन्याच्या चिमुकल्यासह कुटुंबाची सुटका

VIDEO | अमळनेरमध्ये धाडसी बचाव कार्य; पुराच्या पाण्यात अडकलेल्या एक महिन्याच्या चिमुकल्यासह कुटुंबाची सुटका

August 1, 2026
Chalisgaon News: डेंग्यू प्रतिरोध महिन्यानिमित्त चाळीसगावात जनजागृती अभियान संपन्न

Chalisgaon News: डेंग्यू प्रतिरोध महिन्यानिमित्त चाळीसगावात जनजागृती अभियान संपन्न

August 1, 2026
शेंदुर्णी येथील श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती मार्गदर्शन सत्र संपन्न

शेंदुर्णी येथील श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती मार्गदर्शन सत्र संपन्न

July 31, 2026
VIDEO | भडगाव तालुक्यातील बात्सर येथे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बचाव कार्य; 8 जणांची सुखरूप सुटका

VIDEO | भडगाव तालुक्यातील बात्सर येथे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बचाव कार्य; 8 जणांची सुखरूप सुटका

July 31, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page