रस्त्यांची कामे करतांना वाहतूक खोळंबा होणार नाही याची दक्षता घ्यावी – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद
जळगाव, 31 ऑक्टोबर : जळगाव शहरातील रस्त्यांची कामे करतांना वाहतूक खोळंबा होणार नाही. याची दक्षता घेण्यात यावी. यासाठी महानगरपालिका, सार्वजनिक ...
Read more