• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव शहर

रस्त्यांची कामे करतांना वाहतूक खोळंबा होणार नाही याची दक्षता घ्यावी – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

जळगाव शहरातील नवीन रस्त्यांच्या कामांचा व शहर वाहतूक नियोजनाचा आढावा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 31, 2023
in जळगाव शहर
रस्त्यांची कामे करतांना वाहतूक खोळंबा होणार नाही याची दक्षता घ्यावी – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

जळगाव, 31 ऑक्टोबर : जळगाव शहरातील रस्त्यांची कामे करतांना वाहतूक खोळंबा होणार नाही. याची दक्षता घेण्यात यावी. यासाठी महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम, वाहतूक पोलीस व महावितरण या विभागांनी एकमेकांमध्ये समन्वय ठेवत काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज येथे केल्या.

जळगाव शहरातील नवीन रस्त्यांच्या कामांचा व शहर वाहतूक नियोजनाचा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला. याबैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार, महानगरपालिका आयुक्त डॉ.विद्या गायकवाड, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, महानगरपालिका शहर अभियंता सी.एस.सोनगीरे, महावितरण कार्यकारी अभियंता जयंत चोपडे, उपअभियंता संजय राठोड, आर.एम.पाटील, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक शिवाजी पवार आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री.प्रसाद म्हणाले, शहरात सार्वजनिक बांधकाम विभाग व महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांची यादी तयार करण्यात यावी. कामे सुरू असलेल्या ठिकाणाची यादी वाहतूक पोलीस विभागालाही देण्यात यावी. याआधारे शहरातील वाहतूकीचे नियोजन करण्यात यावे. एकाच वेळेस सर्व रस्ते बंद करण्यात येऊ नयेत. क्रॉसिंगच्या ठिकाणी लक्ष देण्यात यावे.

अमृत योजनेतील कामे निवडणूकीपूर्वी पूर्ण होतील. याकडे महानगरपालिकेने लक्ष द्यावे. जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद पडणार नाही यासाठी चारही फायबर ऑपटीकल कंपन्यांना प्रस्तावित खोदकाम करण्यात येणाऱ्या रस्त्यांची यादी देण्यात यावी. जेणेकरून खोदकामात वायर तुटणार नाही. महावितरणकडून पोल स्थलांतरणचे काम वेळेत करण्यात यावे.असे ही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

शहरातील रस्ते तसेच इतर कामे करणाऱ्या ठेकेदारांनी अधिकृत रॉयल्टी भरणा केलेल्या गौण खनिजांचा वापर करावा. त्यांच्या वाहनांना जीपीएस यंत्रणा बसविण्यात आल्याची खात्री करण्यात यावी.अशा सूचना अपर जिल्हाधिकारी श्री.महाजन यांनी दिल्या.

अपघातप्रवण क्षेत्राची यादी तयार करण्यात यावी. मनपा, बांधकाम व पोलीस विभागांनी एकत्रित पाहणी करावी.अशा सूचनाही  जिल्हाधिकारी श्री.प्रसाद यांनी यावेळी दिल्या.

बातमी शेअर करा !
Share
Tags: ayush prasad latest newsjalgaon ayush prasadjalgaon news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

April 15, 2026
तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

April 15, 2026
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

April 14, 2026
झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

April 14, 2026
जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

April 14, 2026
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

April 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page