Video | “ते जेवढे अडथळे आणतील तेवढी ताकदी माझ्यात येईल!”, 5 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर उन्मेश पाटील यांची पहिली प्रतिक्रिया
छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेडच्या चाळीसगाव शाखेची तब्बल 5 कोटी 33 लाख 85 हजार 356 रुपयांची फसवणूक ...
Read more







