मुक्ताईनगर छेडछाड प्रकरण : ‘या सर्व गुंडांना स्थानिक लोकप्रतिनिधींचं संरक्षण मिळतंय’, नाव न घेता एकनाथ खडसेंचा आमदार चंद्रकांत पाटलांवर आरोप
मुक्ताईनगर : अलीकडे 3-4 वर्षात वाढलेली गुंडागर्दी आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या विधानपरिषदेत मी स्वत: खूपवेळा आक्रमकपणे बोललेलो आहे. सरकारला मी म्हटलंय ...
Read more