चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत दामिनी पथकाकडून प्रतिबंधक कारवाई; 7 टवाळखोरांना पोलिसांनी घेतले ताब्यात
चाळीसगाव, 11 जुलै : चाळीसगाव शहरातील शाळा, महाविद्यालय, क्लासेस बसस्टँड, परिसरात गर्दीच्या ठिकाणी विनाकारण फिरणारे टवाळखोर, हुल्लडबाजी, रोडरोमिओवर प्रतिबंधक होण्यासाठी ...
Read more






