राज्यातील शाळांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे महत्त्वाचे निर्देश
मुंबई : राज्यातील सर्व शाळांचे पिण्याचे पाणी, शौचालय आदींसह उपलब्ध भौतिक सुविधांसह ‘जियो टॅगिंग’ करण्यात यावे. नामांकित शाळांच्या सद्य:स्थितीबाबत विभागाने पडताळणी करावी, असे ...
Read more