VIDEO | मुक्ताईनगरातील ‘ड्रॉप केस’ टोळ्यांविरोधात जळगाव पोलिसांची मोठी कारवाई; पहाटेच्या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये शस्त्रे, रोख रक्कम, दागिने, वाहने जप्त
मुक्ताईनगर, 19 जून: मुक्ताईनगर तालुक्यातील ड्रॉप केस प्रकारांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या हलखेडा, लालगोटा, मधापुरी, जोंधनखेडा आणि चारठाणा परिसरात जळगाव पोलिसांनी आज ...
Read more






