घरकुलांना मोफत वाळू मिळणार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली महत्त्वाची माहिती, नेमकं काय म्हणाले?
नागपूर : महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. घरकुलांना पाच ब्रास रेती मोफत देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने, मुख्यमंत्री देवेंद्र ...
Read more