Jalgaon Solar Projects : जळगाव जिल्ह्यात लासगावसह 3 ठिकाणी सौरऊर्जा प्रकल्प, ग्रामपंचायतीला सामाजिक लाभ स्वरूपात मिळणार प्रत्येक वर्षी 5 लाख रुपये
पाचोरा, 3 फेब्रुवारी : गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या वीजेबाबतचा प्रश्न अत्यंत गंभीर विषय झाला आहे. यावर शासनाने कुसुम ...
Read more