जळगाव जिल्ह्यात आजपासून 21 व्या पशुगणनेला प्रारंभ; पाळीव प्राणी, कुक्कुटपालन, भटक्या प्राण्यांची होणार गणना
जळगाव, 25 नोव्हेंबर : आजपासून जळगाव जिल्ह्यातील पंचवार्षिक पशुगणनेच्या प्रक्रियेला सुरूवात झाली असून 28 फेब्रवारी पर्यंत ही मोहीम चालणार आहे. ...
Read more