Tag: maharashtra political news

maharashtra politics : ‘जे महाराष्ट्र लुटतात, पक्ष-परिवार फोडतात, त्यांचं कौतुक…’, दिल्लीत आदित्य ठाकरे गरजले

नवी दिल्ली - जे महाराष्ट्र लुटतात, जे महाराष्ट्रात सरकारची चोरी करतात, पक्षांची चोरी करतात, पक्ष फोडतात, त्यांचा परिवार फोडतात, त्यांचं ...

Read more

‘…हा महादजी शिंदे यांचा अपमान’, संजय राऊत यांचे ज्योतिरादित्य सिंधिया यांना प्रत्युत्तर, म्हणाले…

नवी दिल्ली - वीर महादजी शिंदे हे महान स्वाभिमानी मराठा योद्धा होते. त्यांच्या नावे पळपुट्यांना पुरस्कार देणे हा महादजी शिंदे ...

Read more

Maharashtra Cabinet Expansion : अखेर मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाला, उद्या नागपुरात होणार शपथविधी, कुणाला लागणार लॉटरी?

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीला मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर मुख्यमंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यामध्ये ...

Read more

शपधविधीनंतर देवेंद्र फडणवीसांचा पहिलाच दिल्ली दौरा, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर सांगितली महत्त्वाची माहिती

नवी दिल्ली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ ...

Read more

नवनीत राणा म्हणाल्या खासदारांनी राजीनामा द्यावा अन्…, बळवंत वानखेडेंनी चॅलेंज स्विकारले

अमरावती - विधानसभा निवडणुकीनंतर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ईव्हीएमवर आक्षेप घेतला जात आहे. तसेच बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याचीही मागणी केली ...

Read more

नागपुरातील चहावाल्याला ‘महा’शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण; कोण आहे हा चहावाला?

नागपूर - महायुतीच्या शपथविधी सोहळा परवा 5 डिसेंबरला मुंबईतील आझाद मैदानावर पार पडणार आहे. या महाशपथविधी सोहळ्याची तयारी अत्यंत वेगाने ...

Read more

उपमुख्यमंत्री पदाबाबत खासदार श्रीकांत शिंदेंचा मोठा खुलासा; म्हणाले, माझ्यासाठी..

मुंबई - राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला ऐतिहासिक यश मिळाल्यानंतरही मुख्यमंत्रीपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यात एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि ...

Read more

2019 च्या निवडणुकीसंदर्भात एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट; म्हणाले, ‘शरद पवारांनी मला….’

मुक्ताईनगर, 3 सप्टेंबर : विधानसभा निवडणुकीत भाजपने माजी मंत्री तथा सध्याचे राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथ खडसेंना उमेदवारी नाकारत त्यांच्या कन्या ...

Read more

तोडाफोडीचं राजकारण जनतेला आवडत नाही, अजित पवार नेमकं काय म्हणाले?

पुणे, 3 जानेवारी : नुकत्याच झालेल्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपला मोठा धक्का दिला आहे. नागपूर, औरंगाबाद ...

Read more
Page 2 of 2 1 2

ताज्या बातम्या

Share

You cannot copy content of this page