Tag: maharashtra politics

कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री?, आज नाव होणार जाहीर, असा असेल आजचा घटनाक्रम

मुंबई - विधानसभा निवडणुकीत महायुतीला ऐतिहासिक असे यश मिळाल्यानंतर मात्र, 23 तारखेला लागलेल्या या निकालानंतर अद्यापही महायुतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री कोण ...

Read more

cm eknath shinde : एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्री म्हणून शेवटची बैठक, काय होता बैठकीचा विषय?

मुंबई - राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुख्यमंत्री म्हणून शेवटची बैठक घेतली. मागील 4-5 दिवसांपासून त्यांची तब्येत बरी ...

Read more

नागपुरातील चहावाल्याला ‘महा’शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण; कोण आहे हा चहावाला?

नागपूर - महायुतीच्या शपथविधी सोहळा परवा 5 डिसेंबरला मुंबईतील आझाद मैदानावर पार पडणार आहे. या महाशपथविधी सोहळ्याची तयारी अत्यंत वेगाने ...

Read more

उपमुख्यमंत्री पदाबाबत खासदार श्रीकांत शिंदेंचा मोठा खुलासा; म्हणाले, माझ्यासाठी..

मुंबई - राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला ऐतिहासिक यश मिळाल्यानंतरही मुख्यमंत्रीपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यात एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि ...

Read more

maharashtra politics : महाराष्ट्राचा नवीन मुख्यमंत्री कोण? हे दोन नेते ठरवणार, नावं जाहीर

मुंबई - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीला ऐतिहासिक असे यश मिळाले. मात्र, निवडणुकीच्या निकालाला आठवडाभरापेक्षा जास्त कालावधी होऊनही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ...

Read more

जळगावात समर्थकांनी लावले ‘भावी उपमुख्यमंत्री’ म्हणून बॅनर; गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया, काय म्हणाले?

जळगाव - महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदी कोण बसणार याबाबत संपूर्ण देशात उत्सुकता आहे. मात्र, त्यातच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि जळगाव ...

Read more

‘तुमच्या डोक्यात मंत्रिपदाची हवा घुसली, पण जामनेरात…’, मनोज जरांगे पाटील यांचा गिरीश महाजनांवर जोरदार निशाणा

लातूर : तुम्हाला तीन-चार वेळा मंत्रीपद काय मिळाले, तुमच्या डोक्यात मंत्रिपदाची हवा गेली. पण जामनेरमध्ये मराठ्यांची 1 लाख 36 हजार ...

Read more

“उद्धवजींच्या डोक्यावर परिणाम झाला आहे…”, देवेंद्र फडणवीसांचे ठाकरेंना प्रत्युत्तर, काय म्हणाले?

मुंबई : राज्यातील वाढत्या गुन्हेगारी संदर्भात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत राज्याचे उपमुख्यमंत्री ...

Read more

“राज्याला एक मनोरुग्ण गृहमंत्री लाभला आहे का?”, श्वानाचा उल्लेख केल्यावरुन उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर जोरदार टीका

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांची हत्या झाल्यानंतर सध्या राज्यात राजकीय वातावरण तापलेले आहे. गृहखात्यावर ...

Read more

“पंतप्रधान मोदींना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा विसर पडला”, भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतर संजय राऊत काय म्हणाले?

मुंबई : स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विसर पडला आहे, या शब्दात ...

Read more
Page 6 of 8 1 5 6 7 8

ताज्या बातम्या

Share

You cannot copy content of this page