Tag: marathi news

Abhu Azami : अबू आझमींचं आधी वादग्रस्त वक्तव्य अन् नंतर माफी, म्हणाले, “शब्द चूकीचे…”

मुंबई, 4 मार्च : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेब यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान, ...

Read more

“…तर कदाचित या गोष्टींना सामोरं जावं लागलं नसतं!”, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर मंत्री पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया

नागपूर, 4 मार्च : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने धनंजय मुंडे यांनी आज ...

Read more

सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरण; सरकारतर्फे उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

मुंबई, 26 फेब्रुवारी : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची विशेष ...

Read more

जळगाव जिल्ह्यातील सामान्य नागरिकांसाठी महत्वाची बातमी; ‘या’ तारखेला राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

जळगाव, 26 फेब्रुवारी : वर्षानुवर्षे प्रलंबित राहिलेल्या प्रकरणांमध्ये जलदगतीने तोडगा काढण्यासाठी तसेच सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय विधी सेवा ...

Read more

आदिवासी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

मुंबई, 25 फेब्रुवारी : आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. त्याकरिता विविध योजनांची अंमलबजावणी सुरू आहे. ...

Read more

Chopda News : माजी आमदार लता सोनवणे यांच्या हस्ते 80 घरकुल लाभार्थी मंजुरी पत्र

मिलिंद वाणी, प्रतिनिधी चोपडा, 25 फेब्रुवारी : प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 100 दिवसांचा कार्यक्रम अंतर्गत महाआवास ...

Read more

दहावीच्या मराठीच्या पेपरला शिक्षकांनीच केली कॉपी; मुख्याध्यापिकेसह तिघांवर गुन्हा दाखल, यावल तालुक्यातील प्रकार उघडकीस

किनगाव (यावल), 25 फेब्रुवारी : राज्यात एकीकडे सरकारकडून कॉपीमुक्त अभियानासाठी उपाययोजना केल्या जात असताना यावल तालुक्यातून धक्कादायक प्रकार उघडकीस आला ...

Read more

buldhana hairfall : बुलढाण्यातील केसगळतीचं खरं कारण, अशी घटना तुमच्या जिल्ह्यातही घडू शकते?, पद्मश्री डॉ. हिम्मतराव बावस्कर यांची विशेष मुलाखत

बुलढाणा जिल्ह्यामध्ये घडलेल्या केस गळतीच्या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली. या केसगळतीच्या मागचं नेमकं कारण पद्मश्री डॉ. हिम्मतराव बावस्कर यांनी शोधून ...

Read more

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! ‘नमो किसान सन्मान निधी योजना’ संदर्भात मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

नागपूर, 24 फेब्रुवारी : केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी समर्पित असून या दिशेने जोरकस प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांना अडचणीच्या ...

Read more

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सर्वांनी कटीबद्ध व्हावे – एकनाथ शिंदे

नवी दिल्ली, 23 जानेवारी : भाषा ही आपली ओळख, अस्मिता, आणि अभिमान असून भाषा हेच आपले अस्तित्व आहे. भाषा संपली ...

Read more
Page 28 of 52 1 27 28 29 52

ताज्या बातम्या

Share

You cannot copy content of this page