पालकमंत्र्यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे जमीन मोजणीला हिरवा कंदील, औद्योगिक प्रगतीसोबत शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव, 8 डिसेंबर : जळगाव तालुक्यात नव्या एमआयडीसी उभारणीसाठी जमीन मोजणीला शेतकरी बांधवांनी सकारात्मक संमती दर्शवली आहे. “विकासाच्या नावाखाली कोणाच्याही ...
Read more















