आरोग्यसेवांच्या गुणवत्तेवर आता स्टार रेटिंगची नजर – मंत्री प्रकाश आबिटकर
मुंबई, 4 सप्टेंबर: सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत व बाह्यस्रोतांमार्फत दिल्या जाणाऱ्या आरोग्यसेवांच्या गुणवत्तेवर आता स्टार रेटिंग प्रणालीची नजर राहणार असून, सेवांमध्ये कोणताही गैरप्रकार,अनियमितता, गुणवत्तेची कमतरता ...
Read more






