ब्रेकिंग! पाचोऱ्यात मुसळधार पाऊस सुरू; जळगाव जिल्ह्याला हवामान विभागाने दिला ‘रेड अलर्ट’; प्रशासनाचे नागरिकांना महत्वाचे आवाहन
ईसा तडवी, प्रतिनिधी पाचोरा, 27 सप्टेंबर : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील अनेक भागात आज संध्याकाळपासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. ...
Read more