Vaibhavi Thakre Success Story : अपयशातून खचली नाही, STI नंतर आता आणखी मोठी भरारी, चोपड्याच्या वैभवीची प्रेरणादायी कहाणी
चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी चोपडा (जळगाव), 31 ऑगस्ट : जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील वैभवी ठाकरे या तरुणीची राज्यसेवेतून सहाय्यक गटविकास ...
Read more