ZP Election Update : जिल्हा परिषदेची निवडणूक पुन्हा लांबणीवर? सर्वोच्च न्यायालयात नव्याने याचिका दाखल; आज तातडीची सुनावणी
मुंबई, 12 जानेवारी : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगूल वाजल्यानंतर सर्वात आधी नगरपरिषदांच्या निवडणुका पार पडल्या. यानंतर आता महानगरपालिका ...
Read more






