• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home देश-विदेश

चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांनी घेतलं ताब्यात, दुपारी कोठडी अन् तात्काळ अंतरिम जामीन मंजूर; अल्लू अर्जुनबाबत आज नेमकं काय घडलं?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
December 13, 2024
in देश-विदेश, ताज्या बातम्या
चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांनी घेतलं ताब्यात, दुपारी कोठडी अन् तात्काळ अंतरिम जामीन मंजूर; अल्लू अर्जुनबाबत आज नेमकं काय घडलं?

हैदराबाद, 13 डिसेंबर : हैद्राबादमधील संध्या थिएटरमध्ये पुष्पा 2 चित्रपटाच्या प्रीमिअर शोवेळी चेंगराचेंगरी होऊन एका महिलेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज अल्लू अर्जुनला सेशन कोर्टने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. दरम्यान, त्याने तेलंगणा उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केल्यानंतर न्यायालयाने आता त्याचा अंतरिम जामीन मंजूर केला.

नेमकं काय घडलं? –
हैद्राबादच्या संध्या थिएटरमध्ये 4 डिसेंबर रोजी पुष्पा 2 चित्रपटाचा प्रीमिअर शो आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी अल्लू अर्जुनने पोलीस प्रशासनाना माहिती न देता उपस्थित लावली होती. अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी चाहत्यांची एकच गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, अचानक झालेल्या गर्दीचे व्यवस्थापन त्या चित्रपट व्यवस्थापकांना करता न आल्याने त्या ठिकाणी चेंगराचेंगरी झाली आणि त्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला.

पोलिसांनी घेतलं होतं ताब्यात –
हैद्राबादमधील 4 डिसेंबर रोजी घडलेल्या या घटनेनंतर त्या महिलेच्या कुटुंबीयांनी अल्लू अर्जुन आणि संध्या थिएट मालकाच्या विरोधात गुन्हा नोंद केला. याप्रकरणी आज त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल आणि हैदराबादमधील चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात हलवण्यात आले होते. यानंतर अल्लू अर्जुनला हैद्राबाद चेंगराचेंगरी प्रकरणी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

अल्लू अर्जुनला 4 आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर –
दरम्यान, हैदराबाद पोलिसांनी दाखल केलेला खटला रद्द करण्यासाठी अल्लू अर्जुनने तेलंगणा उच्च न्यायालयात धाव घेतली. तेलंगणा उच्च न्यायालयाने अल्लू अर्जुनला चार आठवड्यांसाठी अंतरिम जामीन मंजूर केला आहे. तसेच न्यायालयाने अभिनेत्याला 50 हजार रुपयांचा पर्सनल बाँड सादर करण्याचे देखील आदेश दिले आहेत. दरम्यान, हायकोर्टाने मृत महिलेच्या कुटुंबाप्रती सहानुभूती व्यक्त करत अटक करण्यात आलेल्या लोकांना याप्रकरणी दोषी धरता येईल का, असा सवालही न्यायालयाने उपस्थित केला आहे.

हेही वाचा : ‘विखुरलेलं राहण्यापेक्षा….’, शरद पवार-अजित पवार एकत्र येण्याच्या चर्चेवर रोहित पवारांच्या आई सुनंदा पवारांचं मोठं भाष्य

बातमी शेअर करा !
Share
Tags: allu arjunhyderabad stampede casesuvarna khandesh livetelangana high court

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बळीराजासाठी आनंदाची बातमी! राज्यात मान्सूनचे आगमन, पुढील 48 तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

बळीराजासाठी आनंदाची बातमी! राज्यात मान्सूनचे आगमन, पुढील 48 तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

June 6, 2026
खरीप पेरणीची घाई नको; ‘अल नीनो’च्या संकटात ‘बीबीएफ’ तंत्रज्ञान ठरणार वरदान – जिल्हाधिकारी रोहन घुगे

खरीप पेरणीची घाई नको; ‘अल नीनो’च्या संकटात ‘बीबीएफ’ तंत्रज्ञान ठरणार वरदान – जिल्हाधिकारी रोहन घुगे

June 6, 2026
VIDEO | वाढदिवसानिमित्त पाळधीत सभा; जळगावातील बंडखोरीवर मंत्री गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य, म्हणाले की, “माझा बॉस ठाण्यात बसला आहे….!”

VIDEO | वाढदिवसानिमित्त पाळधीत सभा; जळगावातील बंडखोरीवर मंत्री गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य, म्हणाले की, “माझा बॉस ठाण्यात बसला आहे….!”

June 6, 2026
दुर्गम आदिवासी भागात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा मुक्काम; ग्रामस्थांशी थेट संवाद साधत समस्या निराकरणासाठी तातडीच्या उपाययोजना

दुर्गम आदिवासी भागात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा मुक्काम; ग्रामस्थांशी थेट संवाद साधत समस्या निराकरणासाठी तातडीच्या उपाययोजना

June 6, 2026
जामनेरमध्ये बोगस बियाण्यांविरोधात पोलिसांची मोठी कारवाई; HTBT कापूस बियाण्यांचा मोठा साठा जप्त, चौघांविरोधात गुन्हा दाखल

जामनेरमध्ये बोगस बियाण्यांविरोधात पोलिसांची मोठी कारवाई; HTBT कापूस बियाण्यांचा मोठा साठा जप्त, चौघांविरोधात गुन्हा दाखल

June 5, 2026
उमेदवारी माघारीचा शेवटचा दिवस अन् मंत्री गुलाबराव पाटील यांना आली गुवाहटी बंडाची आठवण, नेमकं काय म्हणाले?

उमेदवारी माघारीचा शेवटचा दिवस अन् मंत्री गुलाबराव पाटील यांना आली गुवाहटी बंडाची आठवण, नेमकं काय म्हणाले?

June 5, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page