• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारीवर पोलीसांची करडी नजर; विशेष मोहिमेत 10 कट्टे, 24 काडतुसे जप्त

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 7, 2025
in जळगाव जिल्हा, क्राईम, जळगाव शहर, ताज्या बातम्या
जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारीवर पोलीसांची करडी नजर; विशेष मोहिमेत 10 कट्टे, 24 काडतुसे जप्त

जळगाव, 7 ऑक्टोबर : जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलीस दलाने वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवली. दरम्यान, या मोहिमेत केलेल्या कारवाईमध्ये 10 गावठी कट्ठयांसह 24 जीवंत काडतूस जप्त करण्यात आले आहेत.  याप्रकरणी 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी काल सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

एसपी डॉ. महेश्वर रेड्डींनी दिली माहिती –

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिलेल्या सूचनेनुसार, जळगाव जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकाऱ्यांसह स्थानिक गुन्हे शाखेकडून दि. 15 सप्टेंबर ते दि. 30 सप्टेंबर दरम्यान ही मोहीम राबविण्यात आली. या मोहीमेत खालीलप्रमाणे कारवाई करण्यात आलीय.

  • पाचोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून समाधान बळीराम निकम (रा. पाचोरा) याच्याकडून दोन कट्टे आणि 1 काडतूस जप्त केले. त्याच्याविरूद्ध आठ गंभीर गुन्ह्याची नोंद आहे.
  • अमळनेर येथील अनिल मोहन चंडाले (रा. अमळनेर) याच्याकडून 2 कट्टे, चार काडतूस जप्त.
  • यावल येथील युवराज उर्फ युवा राजू भास्कर (रा. यावल) याच्यासह अन्य एका जणाकडून गावठी कट्टा आणि दोन काडतूस जप्त.
  • भुसावळ येथील अमर देविसिंग कसोटे (रा. भुसावळ) याच्याकडून 1 कट्टा, २ काडतूस जप्त केले असून त्यांच्याविरुद्ध यापुर्वी प्रत्येक एक गुन्ह्याची नोंद आहे.
  • वरणगाव येथील काविन बाबू भोसले (रा. हलखेडा) यांच्याकडून गावठी कट्टा, दोन काडतूस जप्त.
  • एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून विठ्ठल वामन भोळे (रा. जळगाव, ह.मु. पुणे) याच्याकडून 1 कट्टा 4 काडतूस जप्त केले असून त्याच्याविरुद्ध 3 गुन्हे दाखल आहेत.
  • जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत युनुस उर्फ सद्दाम सलीम पटेल रा. जळगाव याच्यासह 3 जणांना अटक करत 2 गावठी कट्टे व 10 काडतूस जप्त केले असून यापुर्वी युनुस पटेल विरोधात 2 गुन्हे दाखल आहेत.

जळगाव जिल्हा पोलीस दलाची विशेष कामगिरी –

सदरची कार्यवाही जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक जळगाव परिमंडळ अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव परिमंडळ कविता नेरकर, जळगाव जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, तसेच अधिकारी व अंमलदार, नमुद पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी तसेच अधिकारी व अंमलदार यांनी संयुक्तरित्या केली आहे.

हेही वाचा : मोठी बातमी! नगरपरिषद अन् नगरपंचायतीचं आरक्षण जाहीर; जळगाव जिल्ह्यातील यादी वाचा एका क्लिकवर

बातमी शेअर करा !
Share
Tags: cartridgescrime newsgavthi kattajalgaon policespecial operationsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“संविधानाच्या संरक्षणाची जबाबदारी प्रत्येक समाजघटकाची”, पाचोऱ्यातील ‘संविधान सन्मान जागर संवाद’मध्ये निखिल रांजणकर यांचे प्रतिपादन

“संविधानाच्या संरक्षणाची जबाबदारी प्रत्येक समाजघटकाची”, पाचोऱ्यातील ‘संविधान सन्मान जागर संवाद’मध्ये निखिल रांजणकर यांचे प्रतिपादन

November 27, 2026
मुख्यमंत्री सहाय्यता निधीस भारत विकास ग्रुप इंडिया लिमिटेडची एक कोटींची मदत, बीव्हीजी, सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूज

मुख्यमंत्री सहाय्यता निधीस भारत विकास ग्रुप इंडिया लिमिटेडची एक कोटींची मदत, बीव्हीजी, सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूज

November 27, 2026
शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! राज्यातील 33 जिल्ह्यांत पुढील 3 महिने मिळणार मोफत धान्य

शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! राज्यातील 33 जिल्ह्यांत पुढील 3 महिने मिळणार मोफत धान्य

November 26, 2026
पाचोरा नगरपरिषदेच्या प्रभारी नगराध्यक्षपदी किशोर बारवकर; नगराध्यक्षा सुनीता पाटील यांच्याकडून एक महिन्यासाठी प्रभारी जबाबदारी

पाचोरा नगरपरिषदेच्या प्रभारी नगराध्यक्षपदी किशोर बारवकर; नगराध्यक्षा सुनीता पाटील यांच्याकडून एक महिन्यासाठी प्रभारी जबाबदारी

November 26, 2026
जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आता सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज नाही; शासनाने घेतला मोठा निर्णय, वाचा सविस्तर बातमी

जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आता सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज नाही; शासनाने घेतला मोठा निर्णय, वाचा सविस्तर बातमी

November 26, 2026
विकास सर्वसमावेशक असावा; शेवटच्या घटकापर्यंत विकासाची फळे पोहोचविणे आवश्यक – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

विकास सर्वसमावेशक असावा; शेवटच्या घटकापर्यंत विकासाची फळे पोहोचविणे आवश्यक – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

November 25, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page