• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

मोठी बातमी! नगरपरिषद अन् नगरपंचायतीचं आरक्षण जाहीर; जळगाव जिल्ह्यातील यादी वाचा एका क्लिकवर

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 6, 2025
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
मोठी बातमी! नगरपरिषद अन् नगरपंचायतीचं आरक्षण जाहीर; जळगाव जिल्ह्यातील यादी वाचा एका क्लिकवर

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी  

जळगाव/मुंबई, 6 ऑक्टोबर : राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज 6 ऑक्टोबर रोजी मुंबईतील मंत्रालयात 247 नगरपरिषद आणि 147 नगरपंचायतींमधील नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील नगरपरिषद अन् नगरपंचायतीचं  नगराध्यक्षपद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव असणार आहे याची यादी खालीलप्रमाणे..

नगरपंचायत/नगपरिषद/नगरपालिकांसाठीचे नगराध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर –

  • धरणगाव – खुला प्रवर्ग – महिला
  • पाचोरा – खुला प्रवर्ग – महिला
  • भडगाव- अनुसुचित जमाती प्रवर्ग – महिला
  • जामनेर – खुला प्रवर्ग – महिला
  • शेंदुर्णी – खुला प्रवर्ग
  • चाळीसगांव – खुला प्रवर्ग
  • पारोळा – खुला प्रवर्ग
  • मुक्ताईनगर – खुला प्रवर्ग – महिला
  • बोदवड – खुला प्रवर्ग
  • रावेर – खुला प्रवर्ग – महिला
  • फैजपूर – खुला प्रवर्ग – महिला
  • सावदा- अनुसूचित जाती प्रवर्ग – महिला
  • यावल – खुला प्रवर्ग – महिला
  • चोपडा – ओबीसी प्रवर्ग – महिला
  • भुसावळ – अनुसूचित जाती प्रवर्ग – महिला
  • वरणगांव – नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी)
  • एरंडोल – अनुसुचित जमाती
  • अमळनेर – अनुसुचित जमाती

राजकीय हालचालींना येणार वेग –

राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणीला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील मंत्रालयात आज झालेल्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. अखेर राज्यातील 247 नगरपरिषद आणि 147 नगरपंचायतींमधील नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत आज दुपारी जाहीर करण्यात आली असून, त्यामुळे आता राजकीय हालचालींना अधिक वेग येणार आहे.

हेही वाचा : सातगाव डोंगरीतील पुरामुळे बाधित कुटुंबियांना जाहीर केलेली 1 लाखांची मदत तात्काळ द्या; काँग्रेसच्या खासदार शोभा बच्छाव यांची मागणी

बातमी शेअर करा !
Share
Tags: mantralay mumbaimarathi newsmunicipal councilnagar panchayatnagarpanchayat reservationnagarparishad reservationreservation announcementsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

May 31, 2026
IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

May 31, 2026
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

May 30, 2026
मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

May 30, 2026
Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

May 30, 2026
भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

May 30, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page