• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातील 14 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाला कुठे मिळाली नियुक्ती?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 3, 2025
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातील 14 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाला कुठे मिळाली नियुक्ती?

जळगाव, 3 जून : जळगाव जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेल्या 14 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे हे आदेश काढले आहेत.

एलसीबीच्या पोलीस निरीक्षकांची बदली –
जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पोलीस निरीक्षकपदाची जबाबदारी गेल्या वर्षभरापासून बबन आव्हाड यांच्याकडे होती. दरम्यान, आता त्यांची पुन्हा एकदा एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या निरीक्षकपदी बदल करण्यात आली आहे. तर एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक संदीप पाटील यांची एलसीबीच्या प्रभारी पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी काल रात्री 2 जून रोजी पदभार स्विकारलाय.

जळगाव जिल्ह्यातील 14 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या –
जळगाव जिल्ह्यातील सार्वत्रिक बदल्यांमध्ये प्रशासकीय कारणास्तव पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक तसेच पोलीस उपनिरीक्षक या अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले आहेत. बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत….

बदली झालेले अधिकाऱ्यांची नावे –

अधिकारी – सध्याची नेमणूक – नवीन नेमणूक

  • निरीक्षक बबन आव्हाड – एलसीबी – एमआयडीसी
  • निरीक्षक संदीप पाटील – एमआयडीसी – एलसीबी
  • कावेरी कमलाकर – चोपडा ग्रामीण – शनी पेठ
  • दत्तात्रय निकम – अमळनेर – अमळनेर
  • रंगनाथ धारबळे – शनिपेठ – यावल
  • प्रदीप ठाकूर – यावल – जिल्हा पेठ
  • सुनील पवार – पारोळा – नियंत्रण कक्ष
  • सपोनि प्रमोद कठोरे – आर्थिक गुन्हे – शाखा पहूर
  • सपोनि जनार्दन खंडेराव – वरणगाव – यावल
  • सपोनि अमितकुमार बागुल – भुसावळ बाजारपेठ -वरणगाव
  • सपोनि प्रकाश काळे – पिंपळगाव हरेश्वर – जळगाव शहर
  • सपोनि कल्याणी वर्मा – जळगाव शहर – पिंपळगाव हरे.
  • पोउनि सोपान गोरे – पाचोरा – एलसीबी
बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon district newspolice officers transfersSP Maheshwar Reddysuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

May 31, 2026
IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

May 31, 2026
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

May 30, 2026
मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

May 30, 2026
Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

May 30, 2026
भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

May 30, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page