• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home चोपडा

महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा उत्साहात संपन्न; चोपड्यात 1200 विद्यार्थ्यानी नोंदवला सहभाग

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 20, 2025
in चोपडा, ताज्या बातम्या
महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा उत्साहात संपन्न; चोपड्यात 1200 विद्यार्थ्यानी नोंदवला सहभाग

मिलिंद वाणी, प्रतिनिधी

चोपडा, 20 जानेवारी : चोपड्यातील बालमोहन विद्यालयात महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा पार ऑफलाईन पद्धतीने परीक्षा पार पडली. यावेळी इयत्ता दूसरी ते सातवीच्या एकूण 1200 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. सदर परीक्षेच्या बैठकीचे नियोजन एकूण 49 ब्लॉक मध्ये करण्यात आले होते.

महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा –
महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा दरवर्षी इयत्ता दुसरी, इयत्ता तिसरी, इयत्ता चौथी, इयत्ता सहावी व इयत्ता सातवी वर्गासाठी आयोजित केली जाते. सदर परीक्षा मराठी, सेमी इंग्रजी व इंग्रजी तिन्ही माध्यमाच्या विद्यार्थ्यासाठी आयोजित केली जाते.

बालमोहन विद्यालयात घेण्यात आलेल्या महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेत केंद्र संचालक म्हणून जळगाव येथील एस. के. पाटील यांनी काम पाहिले तर तालुका समन्वयक म्हणून पंकज प्राथमिक विद्यालयाचे आर. डी. पाटील यांनी काम पाहिले. त्यांना बाळासाहेब पाटील, सचिन जैस्वाल, तुषार सूर्यवंशी, ललित सुतार, महाजन सर, वेदांत चौधरी यांचे सहकार्य लाभले.

परीक्षेचे पर्यवेक्षण राणी नाना वाघ, सानिया सादिक पिंजारी, रोशनी दीपक जावळे, दीक्षा भरत शिरसाठ, पूजा रामचंद्र बाविस्कर, अंजली तुषार पाटील, देवयानी देविदास कोळी, जिज्ञासा राजेंद्र चौधरी, गेरुबाई गुमान बारेला, सरिता रमेश महाजन, चैताली प्रकाश पाटील, भूमिका महेंद्र सैंदाणे ,हर्षदा गजानन पाटील, पायाल संजय बडगुजर, साक्षी देवानंद शिंदे, निशा गणेश जाधव, वैष्णवी गोपाल मराठे, रोशनी बिलारसिंग बारेला, कबाबई तंट्या बारेला, पुजा रतीलाल सुलताने, राजश्री समाधान धनगर, भूमिका मंगेश जोशी, वैष्णवी गोपाल पाटील, गुंजन नितीन धनगर, दिशा विजय पाटील, सविता डोंगरसिंग बारेला, तेहसीन युनूस शेख, सय्यद तोकिया अंजुम आरीफ अली, समाधान राजू महाजन, शुभम हिरालाल धनगर, आदींनी पर्यवेक्षण केले. तर ऑब्झर्वर म्हणून अध्यापक विद्यालय चोपडाच्या रश्मी शेख यांनी काम पाहिले. पर्यवेक्षण कामी चोपडे शिक्षण मंडळ संचालित ,अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य किरण पाटील सर व संजय देशमुख सर यांनी मोलाचे सहकार्य केले.

परीक्षेसाठी इमारत संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत अण्णा पाटील , विजय दिक्षित, राकेश पाटील, मुख्याध्यापक प्रदिप चौधरी व रेखा पाटील, उत्कर्षा जोशी यांनी उपलब्ध करून दिल्याबद्दल एम टी एस परीक्षा आयोजकांनी आभार मानले आहेत.

हेही वाचा : Video : ‘…म्हणून आज मला हे पालकमंत्रीपद मिळाले!’; जळगावात गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

बातमी शेअर करा !
Share
Tags: balmojan vidyalay chopdachopda taluka latest newsmaharashtra talent search exammarathi newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य शाखेत दिवंगत अजितदादा पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य शाखेत दिवंगत अजितदादा पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

October 26, 2026
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची टिश्यू कल्चर लॅब व मेहरूण रोपवाटिकेस भेट; टिश्यू कल्चर तंत्रज्ञानाद्वारे अधिकाधिक रोपांची निर्मिती करण्याच्या सूचना

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची टिश्यू कल्चर लॅब व मेहरूण रोपवाटिकेस भेट; टिश्यू कल्चर तंत्रज्ञानाद्वारे अधिकाधिक रोपांची निर्मिती करण्याच्या सूचना

October 24, 2026
मुंबईत काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाची आढावा बैठक संपन्न; जळगाव जिल्ह्यात ‘गाव तेथे शाखा’ अभियान राबविणार

मुंबईत काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाची आढावा बैठक संपन्न; जळगाव जिल्ह्यात ‘गाव तेथे शाखा’ अभियान राबविणार

October 24, 2026
 दुष्काळसदृश परिस्थितीत मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जळगाव जिल्हा प्रशासनाच्या विविध उपाययोजना

 दुष्काळसदृश परिस्थितीत मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जळगाव जिल्हा प्रशासनाच्या विविध उपाययोजना

October 24, 2026
नागरिक सेवांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर; महाराष्ट्रात एकात्मिक डिजिटल यंत्रणेवर भर

नागरिक सेवांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर; महाराष्ट्रात एकात्मिक डिजिटल यंत्रणेवर भर

October 24, 2026
VIDEO | महाराष्ट्रातील 282 माजी अग्निवीरांना पोलीस दलात नियुक्ती; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती

VIDEO | महाराष्ट्रातील 282 माजी अग्निवीरांना पोलीस दलात नियुक्ती; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती

October 24, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page