• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home नंदुरबार

leopard attack nandurbar : दोन दिवसात दोन बळी, बिबट्याच्या हल्ल्यात 10 वर्षीय बालिकेचा मृत्यू, नंदुरबार जिल्ह्यातील हादरवणारी घटना

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 17, 2025
in नंदुरबार, ताज्या बातम्या
Two death in two days 10-year-old girl dies in leopard attack incident in Nandurbar district

दोन दिवसात दोन बळी, बिबट्याच्या हल्ल्यात 10 वर्षीय बालिकेचा मृत्यू, नंदुरबार जिल्ह्यातील घटना

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील गणेश बुधवल येथे एका महिलेवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात महिलेचा ठार झाल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक दुर्दैवी घटना घडली. ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. शेतात मका घेण्यासाठी गेलेल्या 10 वर्षीय बालिकेवर हल्ला केला. तिला शेतात फरफटत नेले. या हल्ल्यात या 10 वर्षीय बालिकेचा जागीच मृत्यू झाला.

दीपमाला नरसिंग तडवी (रा. सरदार नगर) असे मृत मुलीचे नाव आहे. दीपमाला ही आपल्या मैत्रिणीसोबत काल सकाळच्या सुमारास रेवानगर येथील तिचे आजोबा शिवा धुर्या पाडवी यांच्या मक्याच्या शेतात मक्का घेण्यासाठी गेली होती. यावेळी शेतात मका तोडण्यासाठी शेतात घुसली असतानाच बिबट्याने तिच्यावर हल्ला चढविला. तिला पकडून मक्याच्या शेतातून 50 मीटर अंतरावर फरफटत नेले. बिबट्याने केलेल्या हल्ल्यात बालिकेच्या मानेवर, कानाजवळ जबर जखमी करत तिला जागीच ठार केले.

यावेळी दीपमाला हिच्यासोबत असलेली तिची मैत्रीण प्रचंड भयभीत झाली. तिने घरी जाऊन ही घटना सांगितली. यानंतर ग्रामस्थ शेताच्या दिशेने धावत आले असता त्यांना दीपमाला हिचा मृतदेह आढळून आला. एका 45 वर्षीय महिलेला बिबट्याने ठार केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एका निरागस बालिकेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. त्यामुळे सलगच्या होत असलेल्या बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनेने तळोदा तालुका हादरला आहे.

लोकांमध्ये भितीचे वातावरण –

बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनेमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कधी कुणावर हल्ला होईल, या भितीने शेत शिवारातील नागरिक भयभीत झालेले आहेत. त्यामुळे वनविभागाने फक्त पंचनामा न करता बिबट्याला हद्दपार करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा – विधानपरिषद पोटनिवडणूक : भाजपकडून ‘या’ तीन जणांना उमेदवारी, तर शिंदेसेनेकडून खान्देशातील ‘या’ नेत्याचे नाव आघाडीवर

हेही वाचा – घरकुलांना मोफत वाळू मिळणार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली महत्त्वाची माहिती, नेमकं काय म्हणाले?

बातमी शेअर करा !
Share
Tags: leopard attacknandubar newsnandurbar leopard attacktalodataloda news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खासदार संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याचा पिंपळगाव हरेश्वर पत्रकार संघाकडून तीव्र निषेध; कारवाईची मागणी

खासदार संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याचा पिंपळगाव हरेश्वर पत्रकार संघाकडून तीव्र निषेध; कारवाईची मागणी

July 1, 2026
Jalgaon News: घरकुलांसाठीच्या जागांवरील अतिक्रमण हटविण्यासाठी जुलैमध्ये विशेष मोहीम; मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची घोषणा

Jalgaon News: घरकुलांसाठीच्या जागांवरील अतिक्रमण हटविण्यासाठी जुलैमध्ये विशेष मोहीम; मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची घोषणा

July 1, 2026
राष्ट्रीय आरोग्य अभियानातील 15 हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; शासनाने घेतला मोठा निर्णय

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील 15 हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; शासनाने घेतला मोठा निर्णय

June 30, 2026
पाचोरा-भडगावमध्ये स्मार्ट मीटर बसविण्यास शिवसेनेचा विरोध; वाढीव वीजबिलांविरोधात आंदोलनाचा इशारा

पाचोरा-भडगावमध्ये स्मार्ट मीटर बसविण्यास शिवसेनेचा विरोध; वाढीव वीजबिलांविरोधात आंदोलनाचा इशारा

June 30, 2026
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना अवघ्या 8 दिवसांत दुसरा मोठा धक्का; सचिन अहिर यांच्या रूपाने पहिला आमदार फुटला

मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना अवघ्या 8 दिवसांत दुसरा मोठा धक्का; सचिन अहिर यांच्या रूपाने पहिला आमदार फुटला

June 30, 2026
मराठी न शिकवणाऱ्या शाळांवर एक लाख रुपयांपर्यंत दंड; नियमांचे पालन न झाल्यास संबंधित शाळेची मान्यता होणार रद्द – मंत्री दादाजी भुसे

मराठी न शिकवणाऱ्या शाळांवर एक लाख रुपयांपर्यंत दंड; नियमांचे पालन न झाल्यास संबंधित शाळेची मान्यता होणार रद्द – मंत्री दादाजी भुसे

June 30, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page