• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

धक्कादायक! शिकवणीला जाणाऱ्या दोन मुलींना विहिरीत ढकलले; दोघींचाही मृत्यू, भुसावळमधील तालुक्यातील घटना

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 27, 2026
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, भुसावळ
धक्कादायक! शिकवणीला जाणाऱ्या दोन मुलींना विहिरीत ढकलले; दोघींचाही मृत्यू, भुसावळमधील तालुक्यातील घटना

भुसावळ, 27 जानेवारी : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील साकरी गावातून धक्कादायक घटना समोर आली आहे. नववीत शिकणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना एका तरुणाने विहिरीत ढकलल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. एका मातेफिरोने या मुलींना विहिरीत ढकल्याचे माहिती समोर आली आहे. ही घटना मंगळवारी सकाळी सुमारे आठ वाजता उघडकीस आली.

नेमकं काय घडलं? –

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दोन्ही मुली नेहमीप्रमाणे सकाळी शिकवणीसाठी घरातून निघाल्या होत्या. गावालगतच्या शेतरस्त्याने जात असताना दबा धरून बसलेल्या या प्रकरणातील संशयित आरोपी रोहन चौधरी या तरुणाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. काही कळण्याच्या आतच त्याने दोन्ही मुलींना शेतातील खोल विहिरीत ढकलले आणि तेथून पळ काढला.

मुलींच्या ओरडण्याचा आवाज ऐकून जवळच काम करणारे शेतकरी आणि रस्त्याने जाणारे ग्रामस्थ विहिरीकडे धावले. ही बातमी गावात पसरताच मोठ्या संख्येने नागरिक घटनास्थळी जमा झाले. ग्रामस्थांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. मात्र, विहिरीत पाणी जास्त असल्याने आणि वेळ निघून गेल्यामुळे दोन्ही मुलींचा जीव वाचू शकला नाही. नंतर दोन्ही मुलींचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले.

संशियत आरोपीस अटक –

दरम्यान, डॉक्टरांनी तपासणी करून त्यांचा मृत्यू पाण्यात बुडाल्यामुळे झाल्याचे सांगितले. घटनेची माहिती मिळताच भुसावळ पोलिस घटनास्थळी पोहोचले. ग्रामस्थांच्या मदतीने संशयित आरोपी रोहन चौधरी याला ताब्यात घेण्यात आले आहे. प्राथमिक चौकशीत आरोपी माथेफिरू असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, त्याने असे कृत्य का केले, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, पुढील तपास सुरू असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Video | “आता अनवधानाने राहिले असेल पण एवढे….!” अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीवर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया

बातमी शेअर करा !
Share
Tags: marathi updatespushed into wellsuvarna khandesh livetwo girls died

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये पीएच.डी. संशोधकांसाठी 10 दिवसीय पूर्व-पीएच.डी. संशोधन पद्धतीशास्त्र अभ्यासक्रमाचे उद्घाटन

धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये पीएच.डी. संशोधकांसाठी 10 दिवसीय पूर्व-पीएच.डी. संशोधन पद्धतीशास्त्र अभ्यासक्रमाचे उद्घाटन

June 18, 2026
विधान परिषद जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक 2026; जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीतपणे पूर्ण

विधान परिषद जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक 2026; जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीतपणे पूर्ण

June 18, 2026
अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम

June 18, 2026
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले; एकनाथ शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी?

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले; एकनाथ शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी?

June 17, 2026
पाचोऱ्यात दिवसाढवळ्या जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक

पाचोऱ्यात दिवसाढवळ्या जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक

June 17, 2026
महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरण 2026 जाहीर; पिण्याचे पाणी पुरवठ्यासाठी प्रभावी व कायमस्वरुपी उपाययोजना

महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरण 2026 जाहीर; पिण्याचे पाणी पुरवठ्यासाठी प्रभावी व कायमस्वरुपी उपाययोजना

June 17, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page