• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home देश-विदेश

Video : “क्या धमकाना चाहते हो भाईं, संसद का कानून है….!” वक्फ विधेयकावरून केंद्रीय मंत्री अमित शहा विरोधकांवर कडाडले

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 3, 2025
in देश-विदेश, ताज्या बातम्या
Video : “क्या धमकाना चाहते हो भाईं, संसद का कानून है….!” वक्फ विधेयकावरून केंद्रीय मंत्री अमित शहा विरोधकांवर कडाडले

नवी दिल्ली, 3 एप्रिल : केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू यांनी काल (बुधवारी) संसदेत वक्फ दुरूस्ती विधेयक सादर केले. त्यांनंतर काल दुपारी 12 वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत या विधेयकावर चर्चा झाली. दरम्यान, या चर्चेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. हा संसदेचा कायदा असून सर्वांना तो स्वीकारावाच लागेल, असे केंद्रीय मंत्री शहा यावेळी म्हणाले.

केंद्रीय मंत्री अमित शहा काय म्हणाले? –
लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयकावर चर्चा करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, वक्फ म्हणजे धर्मादाय आणि यात व्यक्ती धार्मिक कार्यासाठी दान करते. दान त्याच गोष्टीचे करता येत असते जी आपली आहे. तसेच मी सरकारी किंवा दुसऱ्याच्या मालकीची संपत्ती दान करू शकत नाही. दरम्यान, विरोधकांनी वक्फ विधेयकाला विरोध दर्शवल्याने अमित शहा विरोधकांवर संतापल्याचे पाहायला मिळाले. संसदेने बनवलेला हा कायदा सर्वानांच मान्य करावाच लागेल, असे ते यावेळी म्हणाले.

वक्फ विधेयकावरून विरोधकांवर हल्लाबोल –
एका सदस्याने सांगितले की, अल्पसंख्यांक ह्या कायद्याचा स्वीकार करणार नाही असा आरोप करत अमित शहा पुढे म्हणाले की, हा संसदेचा कायदा असून तो सर्वांना स्वीकारवाच लागेल. हा कायदा भारत सरकारचा असून तो सर्वांसाठी बंधनकारक आहे आणि त्याचा सर्वांना स्वीकार करावाच लागेल.

वक्फ विधेयक संसदेत मंजूर –
केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू यांनी काल (बुधवारी) संसदेत वक्फ दुरूस्ती विधेयक सादर केलं. यानंतर काल दुपारी 12 वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत 2 ते 3 वाजेपर्यंत या विधेयकावर चर्चा झाली. आणि त्यानंतर मध्यरात्री झालेल्या मतदानानंतर वक्फ दुरूस्ती विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आले. यावेळी या विधेयकाच्या बाजूने 288 मते पडली. तर विरोधात 232 मते पडली आहेत. दरम्यान, या विधेयकाच्या चर्चे दरम्यान सत्ता पक्षांच्या खासदारांनी विधेयकाचे समर्थन केले तर विरोधी पक्षांच्या खासदारांन याला कडाडून विरोध केला आहे.

हेही पाहा :  JMFC Results : शेतकरी कुटुंबातील ऋषिकेश बनला पाचोरा तालुक्यातील पहिला न्यायाधीश | Success Story

बातमी शेअर करा !
Share
Tags: Amit Shahamit shah waqf billmarathi newssansadsuvarna khandesh live newsWaqf Amendment Bill

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अंतरवाली ते थेट आझाद मैदान; मराठा मोर्चाचा मार्ग ठरला, मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आंदोलनाचे नियोजन

अंतरवाली ते थेट आझाद मैदान; मराठा मोर्चाचा मार्ग ठरला, मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आंदोलनाचे नियोजन

September 12, 2026
सरपंचांची मुदत संपली; प्रशासक आले, पाचोरा तालुक्यात कोणत्या ग्रामपंचायतीची जबाबदारी कोणाकडे?

सरपंचांची मुदत संपली; प्रशासक आले, पाचोरा तालुक्यात कोणत्या ग्रामपंचायतीची जबाबदारी कोणाकडे?

September 12, 2026
विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध- मंत्री दादाजी भुसे

विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध- मंत्री दादाजी भुसे

September 12, 2026
पाचोरा तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई! फोर्टीफाइड तांदूळासह 78 लाख 63 हजार रुपयांचा संशयास्पद साठा जप्त

पाचोरा तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई! फोर्टीफाइड तांदूळासह 78 लाख 63 हजार रुपयांचा संशयास्पद साठा जप्त

September 11, 2026
पाचोऱ्यात उद्या 12 सप्टेंबरला चक्रधर स्वामी अवतार दिन व पालखी सोहळ्याचे आयोजन

पाचोऱ्यात उद्या 12 सप्टेंबरला चक्रधर स्वामी अवतार दिन व पालखी सोहळ्याचे आयोजन

September 11, 2026
आदिवासी विकास विभागाचे ‘सेवा संकल्प अभियान’ यशस्वीपणे राबवावे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

आदिवासी विकास विभागाचे ‘सेवा संकल्प अभियान’ यशस्वीपणे राबवावे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

September 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page