• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home भडगाव

Deputy Sarpanch : अंतुर्ली बु. गावाच्या उपसरपंचपदी प्रतिभाबाई पाटील यांची बिनविरोध निवड

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 20, 2023
in भडगाव
Deputy Sarpanch : अंतुर्ली बु. गावाच्या उपसरपंचपदी प्रतिभाबाई पाटील यांची बिनविरोध निवड

भडगाव, 20 ऑक्टोबर : भडगाव तालुक्यातील अंतुर्ली (बु) या गावाच्या उपसरपंचपदी प्रतिभाबाई प्रवीण पाटील यांची उपसरंपचपदी निवड करण्यात आली आहे. त्याप्रसंगी अंतुली बु गावाच्या लोकनियुक्त सरपंच उषाबाई भाईदास कोळी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

जळगाव जिल्ह्याच्या भडगाव तालुक्यातील अंतुर्ली बु ग्रामपंचायत उपसरपंचपदी प्रतिभाबाई प्रवीण पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी अंतुली बु गावाचे लोकनियुक्त सरपंच उषा भाईदास कोळी, ग्रामपंचायत ग्रामसेवक मिलिंद महारु पाटील तसेच ग्रामपंचाय सदस्य मनोज रामराव पाटील, मनोज प्रकाश पाटील, धनश्री लक्ष्मण पाटील, सखुबाई चंद्रभान बनकर, ज्योतीबाई दीपक भिल, बालू छोटूलाल मोरे उपस्थित होते.

प्रतिभाबाई पाटील यांचा सत्कार करताना गावातील मान्यवर.

तसेच त्याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती जयवंतराव गंगाराम पाटील, मा. नगरसेवक रणजीत अभिमन्यू पाटील (सर), मा. सरपंच लक्ष्मण साहेबराव पाटील, मा. सरपंच रवींद्र शामराव पाटील, शंकर दगा पाटील,  मा. सरपंच दादाभाऊ चंद्रभान बनकर, तसेच गावातील विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, व्हा. चेअरमन, सर्व संचालक मंडळ, गावातील जेष्ठ वरिष्ठ  मान्यवर इ. लोकांनी नवनिर्वाचित उपसरपंच प्रतिभाबाई प्रवीण पाटील यांचा सत्कार करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करा !
Share
Tags: anturli newbhadgaon newsgrampachayat election

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अंतरवाली ते थेट आझाद मैदान; मराठा मोर्चाचा मार्ग ठरला, मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आंदोलनाचे नियोजन

अंतरवाली ते थेट आझाद मैदान; मराठा मोर्चाचा मार्ग ठरला, मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आंदोलनाचे नियोजन

September 12, 2026
सरपंचांची मुदत संपली; प्रशासक आले, पाचोरा तालुक्यात कोणत्या ग्रामपंचायतीची जबाबदारी कोणाकडे?

सरपंचांची मुदत संपली; प्रशासक आले, पाचोरा तालुक्यात कोणत्या ग्रामपंचायतीची जबाबदारी कोणाकडे?

September 12, 2026
विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध- मंत्री दादाजी भुसे

विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध- मंत्री दादाजी भुसे

September 12, 2026
पाचोरा तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई! फोर्टीफाइड तांदूळासह 78 लाख 63 हजार रुपयांचा संशयास्पद साठा जप्त

पाचोरा तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई! फोर्टीफाइड तांदूळासह 78 लाख 63 हजार रुपयांचा संशयास्पद साठा जप्त

September 11, 2026
पाचोऱ्यात उद्या 12 सप्टेंबरला चक्रधर स्वामी अवतार दिन व पालखी सोहळ्याचे आयोजन

पाचोऱ्यात उद्या 12 सप्टेंबरला चक्रधर स्वामी अवतार दिन व पालखी सोहळ्याचे आयोजन

September 11, 2026
आदिवासी विकास विभागाचे ‘सेवा संकल्प अभियान’ यशस्वीपणे राबवावे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

आदिवासी विकास विभागाचे ‘सेवा संकल्प अभियान’ यशस्वीपणे राबवावे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

September 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page