• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

पाचोऱ्यासह जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी; आजचा हवामान अंदाज काय?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 17, 2025
in जळगाव जिल्हा, एरंडोल, चाळीसगाव, जळगाव शहर, ताज्या बातम्या, पाचोरा, पारोळा, भडगाव, यावल
पाचोऱ्यासह जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी; आजचा हवामान अंदाज काय?

जळगाव, 17 मे : एकीकडे उन्हाळ्याच्या दिवसात लग्नसराई सुरू आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांकडून खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेती कामांना वेग आला आहे. अशातच पाचोऱ्यासह जळगाव जिल्ह्यात काल अवकाळी पावसाने  वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावलीय. तर काही ठिकाणी केळी बागांचे नुकसान झाल्याची माहिती देखील समोर आली आहे.

पाचोऱ्यासह जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी –
पाचोरा, भडगाव, एरंडोल, अमळनेर, चाळीसगाव, यावल, पारोळ्यासह जळगाव जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली. सुमारे अर्धा तासांहून अधिक वेळ चालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागात केळी, मका, ज्वारी तसेच बाजरी पिकांचे नुकसान झाले. तसेच पावसाचं वातावरण निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांची जनावऱ्यांची चाऱ्यासाठी धावपळ सुरू असताना अनेक ठिकाणी चाऱ्याचेही नुकसान झाल्याचे दिसून आले आहे.

जळगाव जिल्ह्याचा आजचा हवामान अंदाज काय? –
जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. असे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे, जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील अनेक भागात आज आणि उद्या ढगाळ वातावरण राहणार असून वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

हेही वाचा : बोगस बियाणे व खत विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई करून संबंधितांवर गुन्हे दाखल करा; पालकमंत्र्यांचे आदेश

बातमी शेअर करा !
Share
Tags: daily rain updateimdsuvarna khandesh liveunseasonal rainweather forecast

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

April 15, 2026
तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

April 15, 2026
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

April 14, 2026
झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

April 14, 2026
जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

April 14, 2026
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

April 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page