• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

Breaking! जळगाव जिल्ह्याला पुढील तीन-चार तासांसाठी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा; आयएमडीचा नेमका अंदाज काय?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 17, 2025
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
Breaking! जळगाव जिल्ह्याला पुढील तीन-चार तासांसाठी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा; आयएमडीचा नेमका अंदाज काय?

जळगाव, 17 मे : ऐन उन्हाळ्याचे दिवस असताना राज्यातील विविध भागात अवकाळी पाऊस पडतोय. अशातच जळगाव जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अशातच जळगाव जिल्ह्याला पुढील तीन-चार तासांसाठी विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आयएमडीचा अवकाळी पावसाचा इशारा नेमका काय? –
मुंबईच्या हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुणे, सातारा, अहमदनगर, रायगड, नाशिक व छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांत 40-50 किमी प्रति तास वाऱ्यासह तर जळगाव, जालना, बीड, सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग व धाराशिव या जिल्ह्यांत 30-40 किमी प्रति तास वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि वादळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आयएमडीच्यावतीने नागरिकांनी खालीलप्रमाणे खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सर्व नागरिकांनी पुढील काळजी घ्यावी –
1. जनावरे व प्राणी यांची सुरक्षितता

  • जनावरे झाडाखाली बांधू नयेत.
  • विजेच्या धक्यापासून बचावासाठी त्यांना मेटल शेडखाली ठेवू नये, विशेषतः जे अर्थिंग शिवाय आहेत.
  • तसेच त्यांच्या अन्नपाण्याची सोय करून त्यांना कोरड्या व सुरक्षित ठिकाणी ठेवा.

2. विजांचा कडकडाट असताना सुरक्षित वागणूक

  • विजांचा धोका असताना मोबाइल वापरत चालू नका.
  • दुचाकीवरून प्रवास टाळा. पावसात व वादळात अपघात होण्याची शक्यता जास्त असते.

3. जुनी व अपूर्ण इमारतींपासून दूर रहा

  • मोडकळीस आलेल्या किंवा बांधकाम सुरू असलेल्या इमारतीपासून सुरक्षित अंतर ठेवा.

हेही वाचा : मतदार यादी अद्यावतीकरणासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे; जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे आवाहन

बातमी शेअर करा !
Share
Tags: imdjalgaon rain updatesuvarna khandesh liveunseasonal rainweather update

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

February 28, 2026
विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

February 28, 2026
तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

February 28, 2026
VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

February 27, 2026
महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

February 27, 2026
VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

February 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page