• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home धुळे

Video : “अनिल देशमुख यांची आणि माझी नार्को टेस्ट करा,” मंत्री गिरीश महाजन यांचं आव्हान

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 10, 2024
in धुळे, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
Video : “अनिल देशमुख यांची आणि माझी नार्को टेस्ट करा,” मंत्री गिरीश महाजन यांचं आव्हान

धुळे, 10 सप्टेंबर : चार-चार वर्षांनंतर खोटे गुन्हे दाखल करायचे आणि आमच्यावर मोका लावयचा प्रकार करायचा, हा कुठला प्रकार आहे. याचे उत्तर त्यांनी आधी द्याव. मी यापुढेही जाऊन सांगेन की, त्यांची माझी नार्को टेस्ट करा, असे म्हणत मंत्री गिरीश महाजन यांनी अनिल देशमुख यांना माझे थेट आव्हान असल्याचे सांगितले. ते आज धुळ्यात पत्रकारांसोबत बोलत होते.

काय आहे संपुर्ण बातमी? –
भाजप नेते गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी जळगावच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांवर दबाव टाकल्याचा आरोप माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते तेव्हा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून भाजप नेते गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडवण्यात आल्याचा आरोप करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. दरम्यान, मंत्री गिरीश महाजन यांनी अनिल देशमुख यांना थेट आव्हान दिलंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)

मंत्री गिरीश महाजन यांचे अनिल देशमुख यांना आव्हान –
मंत्री गिरीश महाजन धुळ्यात माध्यमांसोबत बोलताना म्हणाले की, चार वर्षानंतर खोटे गुन्हे दाखल करायचे आणि आमच्यावर मोक्का लावायचा, अशा पद्धतीचे काम अनिल देशमुख यांनी केलंय. दरम्यान, अनिल देशमुख यांनी माझ्यासमोर येऊन समोरासमोर बोलावे किंवा त्यांची आणि माझी नार्को टेस्ट करण्यात यावी, त्याला सामोरे जाण्यास मी तयार असल्याचे सांगत, गिरीश महाजन यांनी अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेले आरोप फेटाळून लावले आहेत.

नेमकं काय आहे प्रकरण? –
जळगावमधील एका शिक्षण संस्थेमधील बोर्डवर भाजपचे गिरीश महाजन संचालक होते. त्या शिक्षण संस्थेचा ताबा कुणाकडे असावा, यावरुन वाद सुरू झाला होता. यामध्ये गिरीश महाजन यांनी इतर संचालकांवर दबाव आणल्याचा आरोप होता. या प्रकरणात गिरीश महाजन यांच्याविरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पुणे पोलिसांनी जळगावमध्ये जाऊन तपास केला होता. तेव्हा तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांनी एसपी प्रवीण मुंडे यांच्यावर गुन्हा नोंदवण्यासाठी दबाव आणला होता, असा दावा एसपी मुंढे यांनी सीबीआयकडे केल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा : Jalgaon Police : चिमुकल्याला वाचविण्यासाठी पोलीस तरूणीने नदीत घेतली उडी, जळगावात नेमकं काय घडलं?

बातमी शेअर करा !
Share
Tags: anil deshmukhdhulegirish mahajansp pravin mundhesuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pachora News: पाचोऱ्यात ‘हिरकणी कक्षाचे’ नगराध्यक्षा सुनिताताई पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

Pachora News: पाचोऱ्यात ‘हिरकणी कक्षाचे’ नगराध्यक्षा सुनिताताई पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

July 16, 2026
जळगाव एलसीबीची मोठी कारवाई! धावत्या लक्झरी बसमधील २५ लाखांची चोरी उघड; चौघांना अटक

जळगाव एलसीबीची मोठी कारवाई! धावत्या लक्झरी बसमधील २५ लाखांची चोरी उघड; चौघांना अटक

July 16, 2026
जळगावात महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत एक दिवसीय उद्योजकता जागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

जळगावात महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत एक दिवसीय उद्योजकता जागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

July 16, 2026
“हयातीचा दाखला सादर न केल्यास……!” केंद्र व राज्य पुरस्कृत विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रशासनाचे महत्वाचे आवाहन

“हयातीचा दाखला सादर न केल्यास……!” केंद्र व राज्य पुरस्कृत विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रशासनाचे महत्वाचे आवाहन

July 16, 2026
जळगाव जिल्ह्यात 22 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

जळगाव जिल्ह्यात 22 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

July 16, 2026
ग्रामपंचायत निवडणुकांची चाहूल?; राज्य निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर, ‘असे’ आहे संपूर्ण वेळापत्रक

ग्रामपंचायत निवडणुकांची चाहूल?; राज्य निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर, ‘असे’ आहे संपूर्ण वेळापत्रक

July 16, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page