• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

Video : मोठी बातमी! “…अन्यथा मोबाइल टॉवरवर जाऊन मी स्वतःला संपवून घेतो”; सरपंच संतोष देशमुख यांच्या भावाचा मोठा इशारा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 12, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
Video : मोठी बातमी! “…अन्यथा मोबाइल टॉवरवर जाऊन मी स्वतःला संपवून घेतो”; सरपंच संतोष देशमुख यांच्या भावाचा मोठा इशारा

बीड, 12 जानेवारी : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिन्याहून अधिक वेळ झाला आहे. या प्रकरणातील आठ आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. असे असताना, या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्यावर मात्र मोक्का लावण्यात आलेला नाही. अशातच या प्रकरणात सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मोठा इशारा देत आंदोलनाची पुकारण्याची भूमिका घेतली आहे.

धनंजय देशमुख यांचा इशारा नेमका काय? –
धनंजय देशमुख यांनी आज पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे. तसेच या खंडणी प्रकरणातील आरोपीवर (वाल्मिक कराड) मोक्का लावण्यात आला पाहिजे. तसेच त्याच्यावर मोका न लावल्यास व 302 चा गुन्हा दाखल करून त्याला अटक न झाल्यास वैयक्तिक माझ्या कुटुंबाचं उद्या 10 वाजता एक वेगळं आंदोलन असेल. दरम्यान, मोबाईल टॉवर जाऊन मी स्वतःला संपवून घेतो, असा इशारा धनंजय देशमुख यांनी दिला आहे.

या प्रकरणातील आरोपी बाहेर आले तर ते देखील माझा खून करतील. मग माझ्या कुटुंबात न्याय मागणार कोण असेल, असा प्रश्न करत खंडणी ते खून प्रकरणातील आरोपींपासून माझ्या कुटुंबियांना देखील भीती असल्याचे त्यांनी सांगितले. आम्हाला तसेच गावाकऱ्यांना याबाबत कुठलीही माहिती दिली जात नसल्याचे धनंजय यांनी सांगितले आहे. यंत्रणा जर कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करत असेल तर आमच्या न्याय मागण्याला काहीच अर्थ नसल्याचेही ते म्हणाले.

आरोपी कितीही मोठा असला तरी त्याला सोडणार नाही – एकनाथ शिंदे
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावर बोलतना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, बीड प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी सीआयडी-एसआयटी चौकशी लावली आहे. आरोपींवर मोक्का लावलेला आहे. आरोपींना अटक झालेली आहे. संतोष देशमुख खून प्रकरण हे दुर्दैवी असून अतिशय निर्घृणपणे त्यांचा खून करण्यात आला आहे. अशा लोकांना चुकीला माफी नाही. त्यांना कुणालाही क्षमा केली जाणार नाही. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. या खून प्रकरणात संबंधित आरोपींपैकी एकालाही सोडले जाणार नाही.

दरम्यान, संतोष देखमुख हत्याप्रकरणातील या आरोपींना फासावर लटकवेपर्यंत सरकार न्यायालयात बाजू लावून धरेल. या प्रकरणात विशेष वकील नेमले असून फास्ट्रॅकवर हे प्रकरण चालेल. या प्रकरणात सरकार पुर्णपणे गंभीर असून आवश्यक त्या बाबी करण्यासाठी सरकार तसेच मुख्यमंत्र्यांनी योग्य ती पावले उचलली आहेत. संतोष देशमुखला न्याय मिळेपर्यंत आणि आरोपींना फासावर लटकेपर्यंत सरकार देशमुख यांच्या कुटुंबियांच्या पुर्णपणे पाठीशी असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : Video : “…एवढ्या फास्ट वेगाने रंग बदलणारे मी पाहिले नाहीत!” उपमुख्यमंत्री शिंदे यांचा ठाकरेंना टोला, नेमकं काय म्हणाले?

बातमी शेअर करा !
Share
Tags: beeddhananjay deshmukhmarathi newssantosh deshmukh brothersarpanch santosh deshmukhsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

May 31, 2026
IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

May 31, 2026
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

May 30, 2026
मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

May 30, 2026
Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

May 30, 2026
भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

May 30, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page