• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

पत्नीने केला पतीवर विळ्याने वार, सातगाव डोंगरी येथील धक्कादायक घटना, गुन्हा दाखल

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 13, 2023
in पाचोरा, क्राईम, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
पत्नीने केला पतीवर विळ्याने वार, सातगाव डोंगरी येथील धक्कादायक घटना, गुन्हा दाखल

ईसा तडवी, प्रतिनिधी
सातगाव डोंगरी (पाचोरा) : पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी येथून पत्नीने पतीवर विळ्याने वार करत जखमी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण? –
सातगाव डोंगरी येथील रमजान तडवी (वय 36) 9 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 4 वाजेच्या सुमारास शेतात कामाला गेले होते. दरम्यान, त्यांना त्यांच्या पत्नीने फोन केला असता रमजान तडवी लागलीच कामा वरुन घरी गेले. तेव्हा घरी पत्नी व त्यांचे माहेरील मंडळी महिलांसह हजर होते. तेव्हा त्यांच्यात घरगुती बोलणी सुरु असतानाच माहेरच्या मंडळींनी रमजान तडवी यांना शिवीगाळ करुन चापटा बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली.

विळ्याने केला वार –
मारहाणीदरम्यान रमजान तडवी यांच्या हातावर त्यांच्या पत्नीने विळ्याने वार केला. दरम्यान, ते गंभीर जखमी झाले. यामध्ये तडवी यांची आई भांडण सोडवण्यास गेली असता त्यांना देखील मारहाण तसेच शिवीगाळ करण्यात आली. दरम्यान, रमजान तडवी यांच्या हातातून रक्तस्त्राव होऊ लागल्याने ग्रामस्थांनी भांडणात मध्यस्थी करत वाद मिटवला.

पोलीसांत गुन्हा दाखल –
याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीसात रमजान तडवी यांनी याबाबत तक्रार दिली असता पत्नीसह माहेरची मंडळी असे संशयित 4 जणांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस रवींद्र पाटील हे करीत आहेत.

बातमी शेअर करा !
Share
Tags: pachora crimepachora crime newssatgaon dongri newsक्राईम न्यूज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मान्सूनपूर्व तयारी व आपत्ती व्यवस्थापनाची राज्यस्तरीय आढावा बैठक संपन्न; मुख्यमंत्री प्रशासनाला दिल्या महत्वाच्या सूचना

मान्सूनपूर्व तयारी व आपत्ती व्यवस्थापनाची राज्यस्तरीय आढावा बैठक संपन्न; मुख्यमंत्री प्रशासनाला दिल्या महत्वाच्या सूचना

May 24, 2026
“भाजपचे संख्याबळ पाहिले तर आम्ही पुढे आहोत; मात्र,….!”, विधानपरिषदेसाठी जळगावसह नाशिकच्या जागावाटपाच्या मुद्यावर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया

“भाजपचे संख्याबळ पाहिले तर आम्ही पुढे आहोत; मात्र,….!”, विधानपरिषदेसाठी जळगावसह नाशिकच्या जागावाटपाच्या मुद्यावर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया

May 23, 2026
“सुमितने निवडणूक लढवावी, कार्यकर्त्यांची इच्छा; पण ही जागा…..!” आमदार किशोर आप्पा पाटील यांनी स्पष्ट केली भूमिका

“सुमितने निवडणूक लढवावी, कार्यकर्त्यांची इच्छा; पण ही जागा…..!” आमदार किशोर आप्पा पाटील यांनी स्पष्ट केली भूमिका

May 23, 2026
Breaking News! लाचखोरी प्रकरणातील आरोपी उपनिबंधकाच्या लॉकरमध्ये सापडलं मोठं घबाड; जळगाव ACB ची मोठी कारवाई

Breaking News! लाचखोरी प्रकरणातील आरोपी उपनिबंधकाच्या लॉकरमध्ये सापडलं मोठं घबाड; जळगाव ACB ची मोठी कारवाई

May 22, 2026
राज्यस्तरीय खरीप हंगाम आढावा बैठक संपन्न; कृषी क्षेत्रातील डिजिटायझेशनवर विशेष भर

राज्यस्तरीय खरीप हंगाम आढावा बैठक संपन्न; कृषी क्षेत्रातील डिजिटायझेशनवर विशेष भर

May 22, 2026
सिबिल स्कोअरच्या अटीमुळे शेतकऱ्यांना त्रास होऊ देऊ नये; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या महत्वाच्या सूचना

सिबिल स्कोअरच्या अटीमुळे शेतकऱ्यांना त्रास होऊ देऊ नये; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या महत्वाच्या सूचना

May 22, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page