• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home देश-विदेश

Winter Session : आजपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन; विविध मुद्यांवरुन विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 25, 2024
in देश-विदेश, ताज्या बातम्या
Winter Session : आजपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन; विविध मुद्यांवरुन विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : नवी दिल्लीत आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. आज सकाळी 11 वाजता सभागृह सुरू होणार आहे. संविधानाला 75 वर्षे पूर्ण होत असल्याने 26 नोव्हेंबरला संसदेत संविधान दिवस साजरा केला जाणार आहे. दरम्यान, केंद्र सरकारकडून महत्वाची दोन विधेयक मांडली जाणार असताना विविध मुद्यांवरुन विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे. यासोबतच या अधिवेशनात वक्फ दुरुस्ती, वन नेशन-वन इलेक्शन अशी 16 विधेयके आणण्याचे संकेतही सरकारने दिले आहेत. आजपासून सुरु होणारे हे हिवाळी अधिवेशन 20 डिसेंबरपर्यंत चालणार आहे.

अधिवेशनात महत्वाची दोन विधेयक मांडण्याची शक्यता –
आजपासून सुरू होणाऱ्या या हिवाळी अधिवेशनात महत्वाचे 2 विधेयक मांडण्याची शक्यता आहे. संसदेत आज वक्फ विधेयक मांडले जाणार आहे. दरम्यान, सध्या हे विधेयक JPC कडे वर्ग करण्यात आले असून JPC च्या अहवालानंतर हे विधेयक संसदेत मांडले जाणार आहे. असे असताना देशातील वाढती महागाई, अदानी समूहाचे प्रकरण तसेच वेगवेगळ्या मुद्द्यावरून या अधिवेशनात विरोधी पक्ष सरकारला घेरण्याची शक्यता आहे.

निवडणूक निकालांचा परिणाम अधिवशेनावर होणार? –
देशात हरियाणा, महाराष्ट्र, झारखंडमधील विधानसभा निवडणुका आणि अनेक राज्यांमध्ये झालेल्या पोटनिवडणूक पार पडल्या. असे असताना आज सोमवारपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. दरम्यान, या राज्यांच्या निवडणूक निकालांचा परिणाम अधिवेशनावरही दिसून येणार आहे. संसदेचे अधिवेशन सुरळीत चालावे, यासाठी रविवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत अधिवेशनाच्या कामकाजावर चर्चा करण्यात आली.

विविध मुद्यांवरुन विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता –
उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर अमेरिका आणि केनियाने नुकतेच लाचखोरीचे आरोप केले होते. या पार्श्वभूमीवर काँग्रेस या अधिवेशनात आक्रमक होण्याची शक्यता आहे. यासोबतच मणिपूर हिंसाचाराचा मुद्दा तसेच जातनिहाय जणगणेच्या मागणीवर विरोधक सभागृहात आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्याचसोबत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील एकतर्फी निकलानंतर ईव्हीएम (EVM) मुद्यावरून विरोधी पक्ष आक्रमक होणार का?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही पाहा : Kishor Appa Patil Hattrick : ऐतिहासिक विजयानंतर आमदार किशोर आप्पा पाटील काय म्हणाले? पहिलीच मुलाखत..

बातमी शेअर करा !
Share
Tags: New Delhiparliamentsuvarna khandesh livewinter sessionwinter session 2024

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अंतरवाली ते थेट आझाद मैदान; मराठा मोर्चाचा मार्ग ठरला, मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आंदोलनाचे नियोजन

अंतरवाली ते थेट आझाद मैदान; मराठा मोर्चाचा मार्ग ठरला, मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आंदोलनाचे नियोजन

September 12, 2026
सरपंचांची मुदत संपली; प्रशासक आले, पाचोरा तालुक्यात कोणत्या ग्रामपंचायतीची जबाबदारी कोणाकडे?

सरपंचांची मुदत संपली; प्रशासक आले, पाचोरा तालुक्यात कोणत्या ग्रामपंचायतीची जबाबदारी कोणाकडे?

September 12, 2026
विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध- मंत्री दादाजी भुसे

विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध- मंत्री दादाजी भुसे

September 12, 2026
पाचोरा तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई! फोर्टीफाइड तांदूळासह 78 लाख 63 हजार रुपयांचा संशयास्पद साठा जप्त

पाचोरा तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई! फोर्टीफाइड तांदूळासह 78 लाख 63 हजार रुपयांचा संशयास्पद साठा जप्त

September 11, 2026
पाचोऱ्यात उद्या 12 सप्टेंबरला चक्रधर स्वामी अवतार दिन व पालखी सोहळ्याचे आयोजन

पाचोऱ्यात उद्या 12 सप्टेंबरला चक्रधर स्वामी अवतार दिन व पालखी सोहळ्याचे आयोजन

September 11, 2026
आदिवासी विकास विभागाचे ‘सेवा संकल्प अभियान’ यशस्वीपणे राबवावे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

आदिवासी विकास विभागाचे ‘सेवा संकल्प अभियान’ यशस्वीपणे राबवावे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

September 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page