• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home धरणगाव

धरणगाव तालुक्यातील भवरखेड्याच्या शेकडो तरूणांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 12, 2024
in धरणगाव, ताज्या बातम्या
धरणगाव तालुक्यातील भवरखेड्याच्या शेकडो तरूणांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश

धरणगाव, 12 सप्टेंबर : जळगाव ग्रामीण मतदारसंघातील धरणगाव तालुक्यातील भवरखेडा येथील शेकडो तरूणांनी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी विद्यमान लोकप्रतिनिधींनी गेल्या अनेक वर्षात एकही उद्योग आणू शकले नसल्याचा आरोप पक्षात प्रवेश केलेल्या तरूणांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश प्रवेश करणाऱ्या सर्व युवकांचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी पक्षाच्या वतीने स्वागत केले. याप्रसंगी पक्षाचे जळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्रप्रमुख पंकज महाजन, धरणगाव तालुकाध्यक्ष धनराज माळी, युवक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, भवरखेडा गावाचे माजी सरपंच किरण पाटील तसेच नंदलाल पाटील, विकासभाऊ माळी, उपसरपंच खंडू रूपचंद भिल्ल, कानळद्याचे संजय चव्हाण आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार ‘यांनी’ केला प्रवेश –
प्रशांत रमेश भदाणे, प्रदिप यशवंत पाटील, ईश्वर गुलाब धोबी, सागर मांगो माळी, स्वामी श्यामकांत पाटील, रितेश संदिप पाटील, रितेश विकास माळी, धीरज निंबा महाजन, श्रीराम तुकाराम पाटील, योगेश योगराज माळी, अमोल रमेश पाटील, नारायण रमेश पाटील, अधिकार एकनाथ पाटील, पंकज दीपक पाटील, श्याम सीताराम माळी, भूषण सतिलाल पाटील, दीपक यशवंत पाटील, दिनेश रवींद्र पाटील, निखिल कैलास सोनवणे, खुशांत राजगुरू पाटील, रोशन सुनील पाटील, तुषार अनिल पाटील, रवींद्र विजय म्हसके, खुशाल प्रकाश पाटील, प्रमोद अशोक पाटील, रोहित प्रमोद पाटील, संजय भगवान महाजन, समाधान भारत पाटील, हर्षल संतोष बोरसे, योगेश मधुकर चौधरी, अक्षय दीपक ब्राम्हणे, मयूर कैलास पाटील, तुकाराम विठ्ठल पाटील, भूषण तुकाराम पाटील, राजगुरू संजय पाटील, कमलेश दत्तू पाटील, राकेश विरभान पाटील, सौरभ शिवाजी पाटील, राज सुर्यभान पाटील, जयेश नंदलाल पाटील, मयूर गुलाबराव पाटील, मिलिंद राजकिशोर पाटील, विजय कैलास पाटील, निकेश नंदलाल पाटील, अनिल कुंभार, भूषण सुभाष पाटील, आदींनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.

हेही पाहा : Jalgaon Police : चिमुकल्याला वाचविण्यासाठी पोलीस तरूणीने नदीत घेतली उडी, जळगावात नेमकं काय घडलं?

बातमी शेअर करा !
Share
Tags: Dharangaon Taluka Latest Newsncp sharad chandra pawar partysuvarna khandesh live news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

February 28, 2026
विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

February 28, 2026
तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

February 28, 2026
VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

February 27, 2026
महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

February 27, 2026
VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

February 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page