• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

‘दोन मुलांना वाचवले; पण स्वतःचा जीव गेला’; भडगावात गिरणा नदीत तरुणासह अल्पवयीन मुलीचा मृत्यू

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 9, 2026
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, भडगाव
‘दोन मुलांना वाचवले; पण स्वतःचा जीव गेला’; भडगावात गिरणा नदीत तरुणासह अल्पवयीन मुलीचा मृत्यू

भडगाव, 9 मार्च: जळगाव जिल्ह्यातील भडगाव शहरालगतच्या गिरणा नदीपात्रात बुडणाऱ्या मुलांना वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणासह 16 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवार 8 मार्च रोजी घडली. नदीम खान नसीम खान (वय 27) आणि काफिया शरीफ पिंजारी (वय 16) असे पाण्यात बुडाल्याने मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. दरम्यान, या घटनेमुळे भडगाव शहरासह परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

नेमकं काय घडलं? –

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी काही लहान मुले गिरणा नदीपात्रात आंघोळीसाठी उतरली असताना ती खोल पाण्यात अडकली. दरम्यान, काही मुले पाण्यात बुडत असल्याचे त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या नदीम खान या तरुणाच्या लक्षात आले. नदीमने त्यांना वाचवण्यासाठी तत्काळ नदीत उडी घेतली. मुलांना बाहेर काढण्याच्या प्रयत्न करत दोन मुलांना पकडून सुरक्षित बाहेर देखील आणले. मात्र, नदीपात्रातील खोल खड्ड्यांचा अंदाज न आल्याने नदीम खान याच्यासह काफिया शरीफ पिंजारी या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतकार्य सुरू केले. मात्र, दोघांनाही बाहेर काढल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात रवाना करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस व महसूल प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. भडगाव पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस व महसूल प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. महसूल विभागाचे अविनाश जंजाडे व प्रशांत कुंभारे, पोलिस निरीक्षक महेश शर्मा, राजू अहिरे, इकबाल शेख यांनी घटनास्थळी पाहणी केली. नगरसेवक इमरान अली सय्यद यांनी पोलीस, महसूल प्रशासन व नगरपालिका यांना तातडीने सूचना दिल्या. तसेच नगरसेवक आसिमभाऊ अलीम शाह व डॉ. विजयकुमार देशमुख यांनी घटनास्थळी उपस्थित राहून मृतांच्या कुटुंबीयांना धीर दिला. दरम्यान, आमदार किशोर आप्पा पाटील यांनी भडगाव ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले आणि या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले

नगरपरिषद मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी पाचोरा येथून नदीत शोधमोहीम राबवण्यासाठी कर्मचारी पाठवले. आरोग्य विभागाचे छोटे वैद्य, अजय कंडारे तसेच पाचोरा येथील गोताखोर हुसेन दादा यांनी शोध व मदतकार्यात मोलाची भूमिका बजावली. दरम्यान, स्थानिक नागरिकांच्या मते नदीपात्रात अवैध वाळू उपशामुळे अनेक ठिकाणी खोल खड्डे तयार झाले आहेत. या खड्ड्यांमुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात असून नदीपात्रातील अवैध वाळू उपशावर प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा: Breaking! उन्मेश पाटील यांचा शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं जोरदार भाषण

बातमी शेअर करा !
Share
Tags: bhadgaon latest newsgirna rivermarathi newsminor girl diedsuvarna khandesh liveyoung man died

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

VIDEO | पाचोऱ्यात ‘जनसमाधान बैठक’ संपन्न; अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडविण्याचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे निर्देश

VIDEO | पाचोऱ्यात ‘जनसमाधान बैठक’ संपन्न; अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडविण्याचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे निर्देश

June 11, 2026
PM नरेंद्र मोदींनी तोडला पंडित नेहरूंचा विक्रम; बनले सर्वाधिक काळ सेवा देणारे पंतप्रधान

PM नरेंद्र मोदींनी तोडला पंडित नेहरूंचा विक्रम; बनले सर्वाधिक काळ सेवा देणारे पंतप्रधान

June 10, 2026
महायुती सरकारचा मोठा निर्णय! मंत्रालयातील ३३ विभाग आता होणार ४५, कोणते विभाग होणार स्वतंत्र?

महायुती सरकारचा मोठा निर्णय! मंत्रालयातील ३३ विभाग आता होणार ४५, कोणते विभाग होणार स्वतंत्र?

June 10, 2026
लोहटार येथे विशेष आरोग्य शिबिर; पंतप्रधान मातृत्व सुरक्षा अभियानांतर्गत 42 गरोदर मातांची तपासणी

लोहटार येथे विशेष आरोग्य शिबिर; पंतप्रधान मातृत्व सुरक्षा अभियानांतर्गत 42 गरोदर मातांची तपासणी

June 10, 2026
विधान परिषद जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ; निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

विधान परिषद जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ; निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

June 10, 2026
रावेरच्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्या; पीक विमा, वेदर स्टेशन व पंचनाम्याबाबत आमदार अमोल जावळे यांची मुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांकडे मागणी

रावेरच्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्या; पीक विमा, वेदर स्टेशन व पंचनाम्याबाबत आमदार अमोल जावळे यांची मुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांकडे मागणी

June 9, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page