• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home Uncategorized

रावेर तालुक्यातील 750 हून अधिक शेतकऱ्यांना दिलासा, महसूल प्रशासनाने राबवली ही महत्त्वाची मोहीम

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 23, 2025
in Uncategorized
15 km of farm roads in Raver taluka are open; relief for more than 750 farmers

रावेर तालुक्यातील 750 हून अधिक शेतकऱ्यांना दिलासा, महसूल प्रशासनाने राबवली ही महत्त्वाची मोहिम

जळगाव : रावेर तालुक्यातील वेगवेगळ्या गावांमधील शेत रस्त्यांवरील अतिक्रमण हटवून 15 किलोमीटर लांबीचे रस्ते मोकळे करण्यात आले आहेत. त्यामुळे 750 हून अधिक शेतकऱ्यांना शेतीसाठी वाहतुकीचा मार्ग सुकर झाला आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या सूचनेनुसार महसूल प्रशासनाने ही मोहीम राबवली.

गेल्या काही वर्षांत या भागातील शेत रस्त्यांवर अनधिकृत अतिक्रमण झाल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार प्रशासनाने तातडीने पावले उचलत ही अतिक्रमणविरोधी मोहीम हाती घेतली. तहसील प्रशासन, महसूल विभाग व पोलीस दलाच्या संयुक्त कारवाईत 15 किलोमीटर लांबीचे शेत रस्ते मोकळे करण्यात आले, ज्याचा थेट फायदा 750 हून अधिक शेतकऱ्यांना होणार असल्याची माहिती रावेरचे तहसीलदार बंडू कापसे यांनी दिली.

या भागात काढण्यात आले अतिक्रमण –

निभोरा मंडळ,खिर्डी मंडळ, सुनोदा शेतरस्ता, खानापुर मंडळ, खानापुर निरुळ शिवरस्ता, खिडी मंडळ, सुनोदा शेतरस्ता, सावदा मंडळ, उदळी लुमखेडा शिव रस्ता, खानापुर मंडळ, अजनाड जुने गावठाण, ऐनपुर मंडळ, धामोडी शेतरस्ता, ऐनपुर मंडळ, धामोडी शिगांडी शिवार, अजंदा ते नांदुखेडा शिवरस्ता या ठिकाणचे शेत रस्त्यातील अतिक्रमण काढण्यात आली.

शेतकऱ्यांची मागणी –

या मोहिमेमुळे शेतकरी वर्गाला शेतीसाठी आता अधिक सुलभ आणि मोकळा मार्ग उपलब्ध झाला आहे. भविष्यातही अशाच प्रकारे सातत्याने कारवाई व्हावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

हेही वाचा – Breaking : ग्रामसेवकाने 25 हजारांची मागितली लाच अन् जळगाव एसीबीने पकडले रंगेहाथ, नेमकं प्रकरण काय?

बातमी शेअर करा !
Share
Tags: raverraver farmersraver newsraver revenue departmentrevenue department

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

July 15, 2026
पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

July 15, 2026
शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

July 15, 2026
VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

July 15, 2026
‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 15, 2026
Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

July 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page