• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home क्राईम

घरची परिस्थिती बेताची, आयफोनची मागणी पुर्ण झाली नाही म्हणून 20 वर्षांच्या मुलाची आत्महत्या

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 30, 2024
in क्राईम, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
घरची परिस्थिती बेताची, आयफोनची मागणी पुर्ण झाली नाही म्हणून 20 वर्षांच्या मुलाची आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर, 30 जानेवारी : जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. आयफोन मिळत नसल्याच्या रागातून 20 वर्षीय विद्यार्थी अनिकेत प्रल्हाद म्हस्के (20) याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. उस्मानापुऱ्यात सोमवारी ही धक्कादायक घटना घडली.

तरूणाने घेतला गळफास –
मित्र व नातेवाईकांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मागील बऱ्याच दिवसापासून अनिकेत हा आयफोन साठी घरच्यांकडे हट्ट करत होता. मात्र, परिस्थिती हालाखीची असल्यामुळे घरच्यांनी त्याला समजावून सांगितले. मात्र हा राग मनात धरून घरातील सर्वजण बाहेर गेल्यानंतर त्याने राहत्या घरात गळफास घेतला. नुकताच बारावी उत्तीर्ण उत्तीर्ण झालेला अनिकेत पदवीच्या प्रथम वर्षाला शिकत होता. वडील साखर कारखान्याच्या ट्रकवर चालक असून आई खासगी रूग्णालयात नर्स आहे.

आयफोन न मिळाल्याच्या तणाव –
दरम्यान, आयफोन न मिळाल्याच्या तणावातून त्याने गळफास घेतल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकाराची उस्मानपुरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, त्याचा बंद मोबाइल ताब्यात घेण्यात आला असून आत्महत्येचा नेमक्या कारणाचा तपास सुरू असल्याची माहिती, अंमलदार विजय वाघ यांनी दिली आहे.

हेही वाचा : Nashik Crime : प्रेयसी दुसऱ्याशी चॅटिंग करत असल्याचा आला संशय; संतप्त प्रियकराने केले धक्कादायक कृत्य

बातमी शेअर करा !
Share
Tags: chhatrapati sambhajinagar crime newssuicide casesuicide news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव विधानपरिषद: भाजपकडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी; इच्छुकांचा हिरमोड, शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष

जळगाव विधानपरिषद: भाजपकडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी; इच्छुकांचा हिरमोड, शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष

June 1, 2026
IPL 2026 Final: विराट कोहलीचे मॅचविनिंग अर्धशतक; गुजरातचा ५ गडी राखून पराभव करत आरसीबी सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन!

IPL 2026 Final: विराट कोहलीचे मॅचविनिंग अर्धशतक; गुजरातचा ५ गडी राखून पराभव करत आरसीबी सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन!

June 1, 2026
सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

May 31, 2026
IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

May 31, 2026
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

May 30, 2026
मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

May 30, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page