• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

पाचोरा : हव्या त्या क्षेत्रात प्रगतीसाठी आत्मविश्वास महत्त्वाचा, वैशालीताई सूर्यवंशी यांचे प्रतिपादन

हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 18, 2023
in पाचोरा, खान्देश, जळगाव जिल्हा
पाचोरा : हव्या त्या क्षेत्रात प्रगतीसाठी आत्मविश्वास महत्त्वाचा, वैशालीताई सूर्यवंशी यांचे प्रतिपादन

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी जळगावच्या महापौर जयश्री महाजन, वैशालीताई सूर्यवंशी आदी.

पाचोरा, 18 जानेवारी : महिला ही अबला नसून सबला आहे. आज प्रत्येकच क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. त्या काळातील इतिहासाकडे देखील आपण नजर फिरविली तर नारी शक्तीची प्रचिती येते, असे प्रतिपादन शिवसेना नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांनी केले.

पाचोरा शहरातील शिवतीर्थ, जयकिसन कॉलनी, भडगाव रोड येथे संक्रांतीच्या निमित्ताने काल मंगळवारी 17 जानेवारीला हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी त्या बोलत होत्या.

या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर शिवसेना महिला आघाडी जिल्हाध्यक्षा महानंदा पाटील, जळगावच्या महापौर जयश्रीताई महाजन, वैशालीताई सूर्यवंशी, कमलबाई पाटील, दिपाली माने, तिल्लोतमा मौर्य आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी महिलांकडून एकमेकांना हळदीकुंकूचा वाण देण्यात आला.

काय म्हणाल्या वैशालीताई सूर्यवंशी –

संस्काराच्या जपणुकीसह महिलांनी हवे त्या क्षेत्रामध्ये प्रगती गाठण्यासाठी अंगी आत्मविश्वास महत्वाचा आहे आणि हाच आत्मविश्वास वाढविण्यासाठी आम्ही विविध उपक्रम राबवित आहोत. महिलांना एक विशिष्ट चौकटीत न राहता चौकटीत बाहेर येऊन काम करावे. तसेच महिलांच्या कार्यांना सशक्त करून महिलांनी सक्षम व्हावे. संक्रांतीच्या शुभेच्छा देत नारिशक्तीचा जागर व्हावा, म्हणून अशा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, असेही शिवसेना नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यावेळी म्हणाल्या.

हेही वाचा – पाचोरा : विद्यार्थी बनले न्यायाधीश अन् वकील, निर्मल इंटरनॅशनल स्कूलमध्ये “अभिरूप न्यायालय” उपक्रम

दरम्यान, या कार्यक्रमात विविध स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धांमध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. यानंतर विविध स्पर्धांमध्ये विजेत्या महिलांना बक्षिसांचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लक्ष्मी पाटील यांनी तर सूत्रसंचालन राजश्री पाटील यांनी केले. तसेच उपस्थितांचे आभार नर्मदा पांडे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंदाकिनी पारोचे, जयश्री येवले, अनिता पाटील, सुनिता देवरे, कुंदन पांड्या आदींसह शिवसेना महिला आघाडी पदाधिकारींनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा !
Share
Tags: pachora makar sankrantipachora makar sankranti newspachora newspachora vaishali suryawanshivaishali suryawanshi latest news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

April 15, 2026
तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

April 15, 2026
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

April 14, 2026
झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

April 14, 2026
जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

April 14, 2026
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

April 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page