• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान, जळगाव जिल्ह्याचा आजचा हवामान अंदाज नेमका काय?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 19, 2024
in जळगाव जिल्हा, चाळीसगाव, जामनेर, ताज्या बातम्या, पारोळा, भडगाव
परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान, जळगाव जिल्ह्याचा आजचा हवामान अंदाज नेमका काय?

जळगाव, 19 ऑक्टोबर : गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठ्या प्रमाणात बदल पाहायला मिळत असताना परतीच्या पावसाने जळगाव जिल्ह्यातील विविध भागात जोरदार हजेरी लावली. मागील आठवड्यात परतीच्या पावसाने शेतीपिकांचे नुकसना झाले असताना काल झालेल्या पावसामुळे कापूस, सोयबीन तसेच मका आदी पिकांचे नुकसान झाले आहे.

जळगाव जिल्ह्यातील या भागात जोरदार पाऊस –
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, जामनेर, भडगाव आणि पाचोरा तालुक्यात परतीच्या पावसाने शुक्रवारी सायंकाळी दीड तास हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. दरम्यान, या जोरदार पावसामुळे अनेक भागात विजेचा प्रवाह खंडित झाला होता. यात कापूस ओला झाला असून मका आणि सोयाबीनला सततच्या पाण्यामुळे कोंब फुटले आहेत.

जळगाव जिल्ह्याचा आजचा हवामान अंदाज काय? –
जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल पाहायला मिळतोय. यामध्ये कुठे ऊन तर कुठे पाऊस पडत आहे. दरम्यान, आज जळगाव जिल्ह्यातील विविध भागात सायंकाळी किंवा रात्री विजेंच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, ऐन कापूस घरात येत असताना परतीच्या पावसाने मोठे नुकसान होत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

हेही वाचा : MLA Kishor Appa Interview : पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांची स्फोटक मुलाखत

बातमी शेअर करा !
Share
Tags: daily rain updateimdsuvarna khandesh liveweather forecastweather updateweather update of jalgaon district

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दप्तराचे ओझे कमी करा! ‘स्कूल बॅग पॉलिसी 2020’च्या अंमलबजावणीचे निर्देश

दप्तराचे ओझे कमी करा! ‘स्कूल बॅग पॉलिसी 2020’च्या अंमलबजावणीचे निर्देश

September 5, 2026
उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

September 5, 2026
जळगाव जिल्ह्यात स्वच्छ, सुंदर व हरित उपक्रम; प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतींना घनकचरा व्यवस्थापनाचे निर्देश

जळगाव जिल्ह्यात स्वच्छ, सुंदर व हरित उपक्रम; प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतींना घनकचरा व्यवस्थापनाचे निर्देश

September 5, 2026
“शहीद जवान अमर रहे”! शासकीय इतमामात सेवारत सैनिक लान्स नायक रोहित पाटील यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप

“शहीद जवान अमर रहे”! शासकीय इतमामात सेवारत सैनिक लान्स नायक रोहित पाटील यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप

September 5, 2026
शेतशिवार हिरवेगार होणार; जामनेर-पाचोरा तालुक्यातील 1 हजार 395 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार

शेतशिवार हिरवेगार होणार; जामनेर-पाचोरा तालुक्यातील 1 हजार 395 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार

September 5, 2026
आरोग्यसेवांच्या गुणवत्तेवर आता स्टार रेटिंगची नजर – मंत्री प्रकाश आबिटकर

आरोग्यसेवांच्या गुणवत्तेवर आता स्टार रेटिंगची नजर – मंत्री प्रकाश आबिटकर

September 4, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page