• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी अपूर्ण पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण करा; ZP CEO करिश्मा नायर यांचे कंत्राटदार व अभियंत्यांना आवाहन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 22, 2026
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी अपूर्ण पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण करा; ZP CEO करिश्मा नायर यांचे कंत्राटदार व अभियंत्यांना आवाहन

जळगाव, 22 ऑक्टोबर: एल निनोच्या पार्श्वभूमीवर राज्यात उद्भवू शकणारी दुष्काळी परिस्थिती आणि संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता, जिल्ह्यातील अपूर्ण पाणीपुरवठा योजनांची सद्यस्थिती जाणून घेऊन त्या वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि. 22) रोजी जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत पाणीपुरवठा योजनांचे कंत्राटदार तसेच संबंधित अभियंता उपस्थित होते.

बैठकीत जिल्ह्यात सुरू असलेल्या आणि अद्याप अपूर्ण असलेल्या पाणीपुरवठा योजनांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेत आणि पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होण्यासाठी योजनांची कामे पूर्ण करणे आवश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

अपूर्ण पाणीपुरवठा योजनांची कामे प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी कंत्राटदार आणि संबंधित अधिकारी व अभियंत्यांनी परस्पर समन्वय राखून काम करावे. कामकाजातील अडचणी दूर करून योजनांची अंमलबजावणी गतिमान करावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी यावेळी केले.

संभाव्य पाणीटंचाईचा प्रभाव कमी करण्यासाठी प्रशासनाने आवश्यक नियोजन करणे गरजेचे असून, पाणीपुरवठा योजनांची कामे वेळेत पूर्ण झाल्यास ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणेने जबाबदारीने काम करून पाणीपुरवठा योजनांच्या पूर्ततेला प्राधान्य द्यावे, असे निर्देश यावेळी देण्यात आले.

हेही वाचा: बिश्नोई गँगच्या कारवायांवरून नाना पटोलेंची सरकारवर टीका; टायगर श्रॉफ प्रकरणावर खुलासा करण्याची मागणी

बातमी शेअर करा !
Share
Tags: contractorsengineersjalgaon newsjalgaon zp ceo karishma nairmarathi newssuvarna khandesh livewater shortageswater supply schemes

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

500 कोटींच्या आरोपांवर मनोज जरांगे पाटलांचा ‘ऑडिओ बॉम्ब’; राजकीय वर्तुळात खळबळ, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

500 कोटींच्या आरोपांवर मनोज जरांगे पाटलांचा ‘ऑडिओ बॉम्ब’; राजकीय वर्तुळात खळबळ, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

October 22, 2026
संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी अपूर्ण पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण करा; ZP CEO करिश्मा नायर यांचे कंत्राटदार व अभियंत्यांना आवाहन

संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी अपूर्ण पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण करा; ZP CEO करिश्मा नायर यांचे कंत्राटदार व अभियंत्यांना आवाहन

October 22, 2026
बिश्नोई गँगच्या कारवायांवरून नाना पटोलेंची सरकारवर टीका; टायगर श्रॉफ प्रकरणावर खुलासा करण्याची मागणी

बिश्नोई गँगच्या कारवायांवरून नाना पटोलेंची सरकारवर टीका; टायगर श्रॉफ प्रकरणावर खुलासा करण्याची मागणी

October 22, 2026
पोलीस स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पोलीस हुतात्म्यांना अभिवादन

पोलीस स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पोलीस हुतात्म्यांना अभिवादन

October 21, 2026
चोपडा शहर पोलिसांची मोठी कारवाई; गुजरातच्या अट्टल गुन्हेगाराला गावठी कट्ट्यासह ठोकल्या बेड्या

चोपडा शहर पोलिसांची मोठी कारवाई; गुजरातच्या अट्टल गुन्हेगाराला गावठी कट्ट्यासह ठोकल्या बेड्या

October 21, 2026
जळगाव जिल्ह्यात उद्यापासून खत खरेदी-विक्रीसाठी ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ (FFS) प्रणाली कार्यान्वित होणार; शेतकऱ्यांना घरबसल्या खतांची उपलब्धता जाणून घेता येणार

जळगाव जिल्ह्यात उद्यापासून खत खरेदी-विक्रीसाठी ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ (FFS) प्रणाली कार्यान्वित होणार; शेतकऱ्यांना घरबसल्या खतांची उपलब्धता जाणून घेता येणार

October 21, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page