• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

पाचोऱ्यात आमदार किशोर आप्पा पाटील यांचे आज शक्तीप्रदर्शन; तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज करणार दाखल

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 24, 2024
in पाचोरा, ताज्या बातम्या
पाचोऱ्यात आमदार किशोर आप्पा पाटील यांचे आज शक्तीप्रदर्शन; तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज करणार दाखल

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 24 ऑक्टोबर : महायुतीतील भाजप, शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांकडून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये शिवसेनेकडून पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार किशोर आप्पा पाटील यांना तिसऱ्यांदा तिकिट देण्यात आले आहे. दरम्यान, आमदार किशोर आप्पा पाटील हे आज तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल करणार असून पाचोऱ्यात त्यांचे शक्तीप्रदर्शन पाहायला मिळणार आहे.

पाचोऱ्यात किशोर आप्पा पाटील यांचे आज शक्तीप्रदर्शन –
विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर आमदार किशोर आप्पा पाटील यांनी जागावाटपा आधीच उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख जाहीर केली होती. त्यानुसार, आज 24 ऑक्टोबर रोजी दुपारी 11 वाजता आमदार किशोर आप्पा पाटील हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिवसेना नेते गुलाबराव पाटील हे देखील उपस्थित राहणार आहेत.

‘असे’ आहे नियोजन –
आमदार किशोर आप्पा पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जनसभेचे आयोजन करण्यात आले असून पाचोऱ्यातील मोंढाळा रोडवरील तुळजाई जिनिंग याठिकाणी ही सभा पार पडणार आहे. यानंतर जळगाव चौफुली वरून रॅलीला सुरूवात होऊन भारत डेअरी, कृष्णापुरी चौक, आठवडे बाजार, गांधी चौक, जामनेर रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते प्रांत कार्यालयापर्यंत पोहचणार आहेत.

तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज करणार दाखल –
पाचोरा-भडगाव या विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील हे गेल्या दहा वर्षांपासून प्रतिनिधीत्व करत आहेत. सलग दोन वेळा ते या मतदरासंघाचे आमदार असून आता ते तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दरम्यान, या मतदारसंघात आतापर्यंत सलग तिसऱ्यांदा एकाही उमेदवाराने विजय मिळवला नाहीये. म्हणून आमदार किशोर आप्पा पाटील हे तिसऱ्यांदा निवडून येऊन मतदारसंघात इतिहास घडवणार का?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा : Jalgaon Crime : 2 कोटींची रोकड जप्त; विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलिसांची मोठी कारवाई 

बातमी शेअर करा !
Share
Tags: kishor appa patil candidaturekishor appa patil newsmla kishor appamla kishor appa patilpachora taluka newssuvarna khandesh live news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

July 15, 2026
पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

July 15, 2026
शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

July 15, 2026
VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

July 15, 2026
‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 15, 2026
Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

July 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page