• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

Jalgaon Crime : 2 कोटींची रोकड जप्त; विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलिसांची मोठी कारवाई

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 23, 2024
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
Jalgaon Crime : 2 कोटींची रोकड जप्त; विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलिसांची मोठी कारवाई

जळगाव, 23 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आले असून जळगाव जिल्ह्यात पोलिस प्रशासनाकडून जागोजागी नाकाबंदी करण्यात आली. जळगाव जिल्ह्यात ऑपरेशन ऑल आऊट, कोबींग/नाकाबंदी दरम्यान केलेल्या कारवाई दरम्यान, 1 कोटी 90 लाख, 65 हजार 412 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांकडून रोकड जप्त करण्यात आल्याच्या कारवाईने खळबळ उडाली आहे.

काय आहे संपुर्ण बातमी? –
विधानसभा निवडणुकी दरम्यान निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून अगदी काटेकोटरपणे नियोजन केले जात आहे. असे असताना राज्यातील विधानसभा निवडणुकीची अधिसूचना जाहीर होताच, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या आदेशाने मंगळवारी जिल्हाभरात नाकाबंदी करण्यात आली होती.

रोकड जप्तीची कारवाई –
नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी चाळीसगाव ग्रामिण पो.स्टे. हद्दीतील जामडी येथे लावण्यात आलेल्या एसएसटी पॉइंटवर दुपारी 1 वाजेच्या सुमारास नाकाबंदी दरम्यान नागदकडुन चाळीसगावकडे जात असलेल्या महिंद्रा वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये 7 लाख 22 हजार 500 रोख रक्कम मिळुन आली. पोलिसांनी रक्कम जप्त केली असुन ट्रेझरी येथे जमा केली आहे.

कासोदा पोलीस स्टेशन हद्दीतील फरकांडे फाट्याजवळ ऑल आउट स्किम नाकाबंदी करीत असताना, एरंडोलकडून येणारी पांढऱ्या रंगाची क्रेटा ही सांयकाळी 5 वाजून 45 मिनिटांच्या सुमारास थांबवून तपासणी केली असता 500 व 100 दराच्या नोटा मिळुन आल्या. यावेळी पोलिसांनी रक्कम तपासली असता 1 कोटी 45 लाख रुपये असल्याचे समजते. याप्रकरणी पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

भडगाव पोलीस स्टेशन हददीतील पारोळा चौफुली भडगाव येथे नाकाबंदी दरम्यान वाहनाची तपासणी करताना 1 लाख 49 हजार रुपये रोख मिळुन आले. दरम्यान, सदर रक्कम पुढील कारवाईसाठी पाचोरा भडगाव विधानसभा मतदार संघातील एफएसटी पथक क्र.3 यांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. जामनेर पोलीस स्टेशन हदीतील नेरी येथे नाकाबंदी दरम्यान एक इसमाच्या ताब्यातुन 4 लाख 46 हजार 120 रुपये मिळून आल्याने ते जप्त करण्यात आलेले आहेत.

2 कोटींची रोकड जप्त –
जळगाव जिल्ह्यात पोलिसांकडून ऑपरेशन ऑल आऊट, कोबींग/नाकाबंदी दरम्यान करण्यात आलेल्या कारवाईत 1 लाख 58 हजार 620 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. यासोबतच दारूबंदी प्रकरणात 6 लाख 13 हजार 992 रुपयांची दारू तसेच अंमली पदार्थ प्रकरणांत 3 लाख 10 हजार 800 रूपयांची किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. यासोबत इतर 23 लाख 23 हजार रुपये किंमतीचे वाहने देखील जमा करण्यात आले आहेत. एकूण जप्त केलेल्या कारवाईत 1 कोटी 90 लाख 65 हजार 412 रुपये इतके आहे.

हेही वाचा : विधानसभा निवडणुकींसाठी जळगाव जिल्हा सज्ज! निवडणुकीसाठी काटेकोर नियोजन

 

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon district crime newsjalgaon policejalgaon police latest newsvidhansabha election 2024

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

July 15, 2026
पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

July 15, 2026
शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

July 15, 2026
VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

July 15, 2026
‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 15, 2026
Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

July 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page