• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह दिलीप वळसे पाटील यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 25, 2024
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह दिलीप वळसे पाटील यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

बीड/पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज दाखल केले जात आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह दिलीप वळसे 24 ऑक्टोबर रोजी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

मंत्री धनंजय मुंडे यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल –
बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र सार्वत्रिक विधानसभा निवडणूक-2024 साठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार धनंजय मुंडे यांनी भाजप नेत्या पंकजाताई मुंडे, माजी खासदार प्रीतम मुंडे आणि मतदारसंघातील लाडक्या बहिणींच्या साक्षीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

मंत्री धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पहिल्याच यादीत उमेदवारी देण्यात आली होती. 2019 साली परळीतून धनंजय मुंडे निवडून आले होते. त्यामुळे महायुतीत परळी विधानसभा मतदारसंघ अजित पवार गटाकडे आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचं औक्षण केले.

दिलीप वळसे पाटील यांनी सातव्यांदा केला उमेदवारी अर्ज दाखल –
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी भव्य रॅली काढली. आंबेगावचे सात वेळा आमदार राहिलेले दिलीप वळसे पाटील हेही पक्षाचे स्टार प्रचारक आहेत.

दिलीप वळसे पाटील यांच्यासमवेत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे, भाजपचे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह दिलीप वळसे यांनी उमेदवारी अर्ज केला दाखलतालुकाप्रमुख संदीप बनखेले, त्यांच्या पत्नी किरणताई वळसे पाटील, कन्या पूर्वा वळसे पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा : ‘बाबा मला रोज तुमची आठवण येते’ म्हणत झिशान सिद्दीकीची बाबा सिद्दीकींबद्दल शेअर केली भावूक पोस्ट

बातमी शेअर करा !
Share
Tags: ncp dhananjay mundencp dilip walse patilsuvarna khandesh livevidhansabha election 2024

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नवीन ॲग्रीगेटर धोरण लागू; प्रवाशांची सुरक्षितता, चालकांचे हित आणि मराठी युवक-युवतींसाठी रोजगाराच्या नव्या संधी – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

नवीन ॲग्रीगेटर धोरण लागू; प्रवाशांची सुरक्षितता, चालकांचे हित आणि मराठी युवक-युवतींसाठी रोजगाराच्या नव्या संधी – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

July 17, 2026
सशक्त महाराष्ट्रासाठी व्यसनमुक्तीच्या चळवळीत सर्वांचे योगदान आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सशक्त महाराष्ट्रासाठी व्यसनमुक्तीच्या चळवळीत सर्वांचे योगदान आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 17, 2026
Crime News: भडगावातील बॅग हिसकावून चोरी प्रकरणाचा उलगडा; जळगाव एलसीबीने पाच आरोपींना केली अटक

Crime News: भडगावातील बॅग हिसकावून चोरी प्रकरणाचा उलगडा; जळगाव एलसीबीने पाच आरोपींना केली अटक

July 17, 2026
Pachora News: पाचोऱ्यात ‘हिरकणी कक्षाचे’ नगराध्यक्षा सुनिताताई पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

Pachora News: पाचोऱ्यात ‘हिरकणी कक्षाचे’ नगराध्यक्षा सुनिताताई पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

July 16, 2026
जळगाव एलसीबीची मोठी कारवाई! धावत्या लक्झरी बसमधील २५ लाखांची चोरी उघड; चौघांना अटक

जळगाव एलसीबीची मोठी कारवाई! धावत्या लक्झरी बसमधील २५ लाखांची चोरी उघड; चौघांना अटक

July 16, 2026
जळगावात महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत एक दिवसीय उद्योजकता जागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

जळगावात महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत एक दिवसीय उद्योजकता जागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

July 16, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page